बागडेंना विक्रम रचण्यास मदत, ‘हे’ आहेत पाच वर्षांत राजीनामा दिलेले 30 आमदार

गेल्या पाच वर्षांत एकाच टर्ममध्ये सर्वाधिक आमदारांनी राजीनामा देण्याचा विक्रम झाला. त्यामुळेच हरिभाऊ बागडे हे सर्वाधिक राजीनामे स्वीकारणारे विधानसभा अध्यक्ष ठरले.

बागडेंना विक्रम रचण्यास मदत, 'हे' आहेत पाच वर्षांत राजीनामा दिलेले 30 आमदार
Follow us
| Updated on: Oct 10, 2019 | 1:42 PM

मुंबई : विधानसभेच्या इतिहासात गेल्या पाच वर्षांच्या टर्ममध्ये सर्वाधिक आमदारांनी राजीनामा देण्याचा विक्रम झाला. तब्बल तीसपेक्षा जास्त जणांनी आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला (MLAs who resigned and left party). त्यामुळे हरिभाऊ बागडे हे सर्वाधिक राजीनामे स्वीकारणारे विधानसभा अध्यक्ष ठरले. कोणी खासदारकी लढवण्यासाठी आमदारकी सोडली. तर कोणी पक्षावरील नाराजीमुळे सोडचिठ्ठी देत त्याच मतदारसंघातून सत्ताधाऱ्यांकडून तिकीट मिळवलं. विरोधीपक्षातून सत्ताधारी पक्षात उड्या मारण्याचं प्रमाण जास्त असलं, तरी भाजप-शिवसेनेला रामराम ठोकणारे आमदारही कमी नाहीत. अगदी मनसेचा एकमेव आमदारही पक्षाला सोडून गेला. गेल्या पाच वर्षांत पक्षातून बाहेर पडणाऱ्या आमदारांची (MLAs who resigned and left party) संपूर्ण यादी

शहादा, नंदुरबार – उदेसिंह पाडवी (भाजप) – आता काँग्रेसच्या तिकीटावर धुळे शहर, धुळे – अनिल गोटे (भाजप) – आता आघाडीच्या पाठिंब्यावर शिरपूर, धुळे – काशिराम पावरा (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर काटोल, नागपूर – डॉ. आशिष देशमुख (भाजप) – आता काँग्रेसच्या तिकीटावर गोंदिया, गोंदिया – गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर वरोरा, चंद्रपूर – बाळू धानोरकर (शिवसेना) – आता काँग्रेस खासदार, काँग्रेसकडून पत्नीला उमेदवारी लोहा, नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना) – आता भाजप खासदार tv9marathi.com सिल्लोड, औरंगाबाद – अब्दुल सत्तार (काँग्रेस) – आता शिवसेनेच्या तिकीटावर कन्नड, औरंगाबाद – हर्षवर्धन जाधव (शिवसेना) औरंगाबाद मध्य, औरंगाबाद – इम्तियाज जलील (एमआयएम) – आता खासदार वैजापूर, औरंगाबाद – भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी) नाशिक पूर्व, नाशिक – बाळासाहेब सानप (भाजप) – आता राष्ट्रवादीच्या तिकीटावर इगतपुरी, नाशिक – निर्मला गावित (काँग्रेस) – आता शिवसेनेच्या तिकीटावर बोईसर, पालघर – विलास तरे (बहुजन विकास आघाडी) – आता शिवसेनेच्या तिकीटावर MLAs who resigned and left party tv9marathi.com शहापूर, ठाणे – पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी) – आता शिवसेनेच्या तिकीटावर ऐरोली, ठाणे – संदीप नाईक (राष्ट्रवादी) – आता भाजपच्या तिकीटावर वडाळा, मुंबई – कालिदास कोळंबकर (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर श्रीवर्धन, रायगड – अवधूत तटकरे (राष्ट्रवादी) – शिवसेनेत प्रवेश जुन्नर, पुणे – शरद सोनवणे (मनसे) – आता शिवसेनेच्या तिकीटावर कसबा पेठ, पुणे – गिरीष बापट (भाजप) – आता खासदार अकोले, अहमदनगर – वैभव पिचड (राष्ट्रवादी) – आता भाजपच्या तिकीटावर श्रीरामपूर, अहमदनगर – भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) – आता शिवसेनेच्या तिकीटावर tv9marathi.com बीड, बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी) – आता शिवसेनेच्या तिकीटावर उस्मानाबाद, उस्मानाबाद – राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी) – आता भाजपच्या तिकीटावर बार्शी, सोलापूर – दिलीप सोपल (राष्ट्रवादी) – आता शिवसेनेच्या तिकीटावर पंढरपूर, सोलापूर – भारत भालके (काँग्रेस) – आता राष्ट्रवादीच्या तिकीटावर माण, सातारा – जयकुमार गोरे (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर सातारा, सातारा – शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी) – आता भाजपच्या तिकीटावर गुहागर, रत्नागिरी – भास्कर जाधव (राष्ट्रवादी) – आता शिवसेनेच्या तिकीटावर कणकवली, सिंधुदुर्ग – नितेश राणे (काँग्रेस) – आता भाजपच्या तिकीटावर

संबंधित इंटरेस्टिंग बातम्या :

विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्रातील 40 लक्षवेधी लढती

भाजपचे 22, शिवसेनेचे 8, ‘हे’ आहेत पत्ता कट झालेले 36 विद्यमान आमदार

नातेवाईक vs नातेवाईक | कुठे सख्खे भाऊ, कुठे काका-पुतणे रिंगणात

नवे आहेत पण छावे आहेत, राजकीय घराण्यांची युवा पिढी मैदानात

विधानसभेची आयपीएलसारखी स्थिती, उमेदवार तोच, फक्त पक्ष वेगळा!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.