जगातील लोकसंख्येच्या 63 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात.
8 November 2024
उत्तर कोरियामध्ये एकही व्यक्ती इंटरनेटचा वापर करत नाही.
उत्तर कोरियामध्ये शून्य टक्के लोक इंटरनेट वापरतात. त्याठिकाणी सरकारी अधिकारी, परदेशी नागरिकच इंटरनेट वापरतात.
उत्तर कोरियानंतर सोमालिया 2 टक्के, दक्षिण सुदान 7 टक्के, कांगो 9 टक्के युगांडा 10 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात.
भारतात लोकसंख्येच्या 46 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात.
अमेरिका, सौदी अरेबियामध्ये 100 टक्के लोक इंटरनेट वापरतात.
आंतराराष्ट्रीय दूरसंचार संघाने जागतिक दूरसंचार डेटाबेसनुसार ही माहिती दिली आहे.
ही ही वाचा... असे कोणते फळ ज्यामध्ये बिया नाही अन् साल नाही...