Green Garlic : हिरवा लसूण फायदेशीर औषधी गुणांनी परिपूर्ण, जाणून घ्या त्याचे फायदे

हिवाळ्यात हिरव्या लसणाचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. चला जाणून घेऊया त्याचे आरोग्य फायदे

Green Garlic : हिरवा लसूण फायदेशीर औषधी गुणांनी परिपूर्ण, जाणून घ्या त्याचे फायदे
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 4:20 PM

मुंबई : स्वयंपाकासाठी वापरला जातो. (Green Garlic) हिरवा लसूण स्प्रिंग लसूण म्हणूनही ओळखला जातो. त्याची चव सौम्य आणि कमी तिखट आहे. कळ्या तयार होण्यापूर्वी हिरवा लसूण जमिनीतून बाहेर काढला जातो. हिरवे लसूण किंवा बेबी लसूण हे त्याच्या आकर्षक ( beneficial) चवीसाठी वापरला जातो. याचा उपयोग अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. हिरवा लसूण सूप, चीझी डिप्स, स्टिर-फ्राईज किंवा सॅलड्स, चिकन आणि फिश फ्राय करताना चव वाढवण्यासाठी वापरला जातो.

हिरव्या लसणाचा फायदा

हिरव्या लसणात अॅलिसिन नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सक्रिय घटक म्हणून कार्य करते, शरिरातील जळजळ कमी करते, सर्दी, खोकला आणि फ्लूपासून आपला बचाव करते.

गंभीर आजावरही गुणकारी

याशिवाय हिरवा लसून हे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. काही अभ्यासानुसार, लसणात असलेले अॅलिसिन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासही मदत करू शकते.

हिरव्या लसूनाची चटणी / पातीचा लसूण

प्रत्यक्षात लागणारा वेळ: 5  मिनिटे

लागणारे जिन्नस: लसणीची पात – 1 जुडी, टोमॅटो -3, हिरव्या मिरच्या 3-4, मूठभर कोथिम्बीर, चमचाभर जीरे, मोहरी, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी ते, हिंग

कृती : लसणाची पात धुवून चिरून घ्या. चिरलेली पात, टोमॅटो, कोथिंबीर, मिरच्या, जीरे आणि मीठ मिक्सरला बारीक वाटून घ्या. तेल कडकडीत तापवून हिंग मोहोरीचा तडका करा. त्यात वाटलेली पेस्ट घाला. पाणी आटेपर्यंत परता. हिरवी चटणी तयार आहे

संबंधित बातम्या :

औषधे दूध आणि ज्यूससोबत का घेऊ नयेत? औषधाच्या पानावर का असते लाल रेघ? जाणून घ्या…

Health Tips : तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!

Yoga Poses : निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी करा ‘ही’ योगासने!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.