BEED FARMER : हरभरा पिकाची काढणी सुरु, योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश

मागच्या पंधरा दिवसापुर्वी पडलेल्या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठं नुकसान झाल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

BEED FARMER : हरभरा पिकाची काढणी सुरु, योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश
beed farmerImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 9:41 AM

संभाजी मुंडे, बीड : अंबाजोगाई (Ambajogai) शिवारातील रब्बीतील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरभरा पिकाची (gram crop) काढणी सध्या सुरु आहे. शेतकरी काढणीला आलेला हरभरा पीक काढण्यात अधिक गुंतल्याचं दिसत आहे. सुरुवातीला हरभरा पीक जोमात आले होते, मध्यंतरी वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे व धुक्यामुळे या पिकाला मोठा फटका बसल्याचं शेतकरी (Farmer) सांगत आहेत. त्यानंतर आता काढणीला आलेले पीक हाताशी आले असताना हरभऱ्याला बाजारात आवश्यक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. सरकारने हरभऱ्याला चांगला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मागच्या पंधरा दिवसापुर्वी पडलेल्या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठं नुकसान झाल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष शेतकऱ्यांनी सरकारने मदत करण्याची मागणी केली आहे. चांगलं पीक आलेलं असताना अंतिम टप्प्यात धुक्यामुळं हरभरा पीकाला मोठा फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.