Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai: मधाचं गाव संकल्पनेतून ‘रोजगाराचा’ गोडवा, उद्योग खात्याची भूमिका काय?

मधमाशी पालन व्यवसायाला उभारी मिळावी म्हणून उद्योग खात्याचाही पुढाकार राहिलेला आहे. या वर्षभराच्या कालावधीसाठी 27 हजार पेट्या मधमाशा पाळण्यासाठी दिल्या जातात. या व्यवसायातील मुख्य खर्चच उद्योग खात्याने घेतला आहे. त्यामुळे स्वंयरोजगार उपलब्ध होण्यासाठी ह्या व्यवसायाचा उपयोग होऊ शकतो.

Mumbai: मधाचं गाव संकल्पनेतून 'रोजगाराचा' गोडवा, उद्योग खात्याची भूमिका काय?
उद्योग मंत्री सुभाष देसाईImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 4:20 PM

मुंबई : मधमाशा संगोपनातून स्वयंपूर्ण गाव ही (Village of Honey) मधाच्या गावची संकल्पना आहे.  (Honey) मधमाशा संगोपनासाठी गावाने घेतलेला पुढाकार पाहता या गावात व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. यापूर्वीही मधाचं गाव ही संकल्पना सातारा जिल्ह्यातील मांगर गावातच राबवली गेली होती. यंदाही याच गावची निवड झाली आहे. या संकल्पनेतून वर्षभरात 1 लाख किलो मध गोळा केला जातो. केवळ (Industry building) उद्योग उभारीसाठीच नाही तर मधमाशांची घटती संख्या ही शेती व पर्यावरणासाठी हानिकारक आहे. तसेच निसर्गाचा समतोल कायम ठेवण्यासाठी मधमाशांचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी ‘मधाचे गाव’ ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात राबवली जाते.

उद्योग खात्याकडून असे हे प्रोत्साहन

मधमाशी पालन व्यवसायाला उभारी मिळावी म्हणून उद्योग खात्याचाही पुढाकार राहिलेला आहे. या वर्षभराच्या कालावधीसाठी 27 हजार पेट्या मधमाशा पाळण्यासाठी दिल्या जातात. या व्यवसायातील मुख्य खर्चच उद्योग खात्याने घेतला आहे. त्यामुळे स्वंयरोजगार उपलब्ध होण्यासाठी ह्या व्यवसायाचा उपयोग होऊ शकतो.यामधून गावस्तरावर तरुणांच्या हाताला कामही मिळते आणि ग्रामीण भागात एखादा उद्योगही उभा राहतो.

16 मे पासून मधाच्या गावात राबवली जाणार संकल्पना

यंदा मधांच गाव संकल्पना ही महाबळेश्वर जवळील मंगार गावापासून केली जाणार आहे. 16 मे पासून या संकल्पनेला मंगार येथे सुरवात होत आहे. मधमाशांचे संगोपन यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्यभर राबविण्यात येणारी योजना मांघर या गावापासून सुरू होत आहे. गावातील लोकांना शासनाच्या विविध योजनात सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच निसर्गपर्यटन आणि मधमाशा संगोपनातून स्वयंपूर्ण गाव ही मधाच्या गावाची संकल्पना आहे.

हे सुद्धा वाचा

मधाचा गोडवा आणखीन वाढणार

मध व्यवसाय अनेकांना याबाबत माहिती नसली उद्योग खात्याने पुढाकार घेऊन आर्थिक मदत शिवाय 1 लाख किलो मध गोळा करण्याचे उद्देशही राहते. आतापर्यंत व्यवसायाच्या स्वरुपातून याकडे पाहिले जात नव्हते पण आता उद्योग खात्यामुळे याला अधिकचे महत्व प्राप्त झाले आहे. या मधाचे गाव संकल्पनेतून विविध कार्यक्रमात  स्थानिक मधपाळांना मधपेट्या वाटप करण्यात

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.