अमेरिकन लष्करी अळीचा मक्यावर प्रादुर्भाव, महागडी औषधं फवारणीनंतरही रिझल्ट नाहीच, शेतकरी मेटाकुटीला
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत, अमेरिकन लष्करी अळीचे दिवसेंदिवस मका पिकावर आक्रमण वाढत आहे. अनेक महागडी औषधे फवारणी करुनही अळी मरत नसल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीला आलाय. अमेरिकन लष्करी अळी पडलेल्याने बळीराजा कमालीचा धास्तावला आहे.
Most Read Stories