गरोदर गायीसाठी डोहाळजेवण आंध्रप्रदेशात जोपासली जातेय परंपरा
'हौसेला नाही मोल' याप्रमाणेच आंध्रप्रदेशातील गुंठूर जिल्ह्यामध्ये आजही गायीचे डोहाळजेवण मोठ्या दिमाखात पार पाडले जाते. या भागात ही मोठी परंपरा असून त्याचे पालन केले जात आहे.
Most Read Stories