छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम कॉलेजमधून जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनची डिग्री. 2019 पासून मीडियात कार्यरत आहे. तीन वर्षे वृत्तवाहिनीमध्ये न्यूज अँकर म्हणून काम केल्याचा अनुभव. मनोरंजन, लाइफस्टाइल, आरोग्यसह विविध क्षेत्रातील बातम्या करण्याचा अनुभव. विविध विषयांवर लेखन करण्याची आवड. स्त्रियांचे प्रश्न आणि सामाजिक विषयावर अधिक लिखाण. वाचन, पर्यटन आणि नवीन तांत्रिक गोष्ट शिकण्यावर अधिक भर. सध्या टीव्ही9 मराठी डिजीटलमध्ये फ्रिलान्सर म्हणून कार्यरत.
महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेमध्ये करा या साहित्याचा समावेश, अन्यथा पूजा मानली जाईल अपूर्ण
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक त्यांची पूजा करतात आणि या दिवशी रुद्राभिषेक करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजेमध्ये काही साहित्य असणे आवश्यक आहे. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये कोण कोणत्या साहित्याचा वापर केला जातो ते जाणून घेऊ.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 24, 2025
- 2:50 pm
मुलांची वाढवायची असेल उंची आणि हाडे करायचे असतील मजबूत तर, दुधासोबतच या पदार्थांचा करा आहारात समावेश
मुलांच्या शरीरात योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम असणे खूप महत्वाचे आहे. कॅल्शियमची कमतरता असल्यास याचा परिणाम मुलांच्या उंचीवरही होतो. कॅल्शियमसाठी मुलांच्या आहारात दुधाशिवाय इतरही काही पदार्थांचा समावेश करू शकता.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 24, 2025
- 1:42 pm
या ठिकाणी आहे महादेवाचे सर्वात उंच मंदिर, मंदिराचा महाभारताशी आहे संबंध
यावर्षी महाशिवरात्री हा सण बुधवार २६ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. शिवभक्तांसाठी हा सण विशेष आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊ जगातील सर्वात उंच शिव मंदिराबद्दल ज्याचा इतिहास महाभारताशी जोडलेला आहे.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 22, 2025
- 11:21 pm
प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना अर्पण करा या गोष्टी, व्यवसायात होईल भरभराट
प्रदोष व्रत हे महादेवाला समर्पित आहे. प्रदोष व्रताचा महिमा शिवपुराणात सांगितला आहे. या दिवशी महादेवाची उपासना केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 21, 2025
- 7:25 pm
ऑफिसमधून घरी परतल्यानंतर फॉलो करा या टिप्स, थकवा आणि तणाव होईल कमी
ऑफिस आणि घरातील कामांमध्ये दिवसभर तणाव आणि थकवा जाणवणे सामान्य आहे. पण ते कमी करण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतींचा अवलंब करू शकता. जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताजे आणि उत्साही वाटेल. जाणून घेऊ काही टिप्स ज्यांच्या मदतीने मदतीने तुम्ही ऑफिसमधून परतल्यानंतर थकवा आणि तणाव कमी करू शकता.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 21, 2025
- 7:04 pm
चालणे की पायऱ्या चढणे, वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम चांगला?
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल पण तुमच्याकडे जिमला जाण्यासाठी किंवा कोणताही विशेष व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही पायऱ्या चढणे किंवा चालणे हा तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा एक भाग बनवू शकता. अनेक लोकांना प्रश्न पडतो की वजन कमी करण्यासाठी या दोनपैकी कोणता व्यायाम चांगला आहे?
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 20, 2025
- 1:44 pm
गिफ्ट नाही, तर व्हॅलेंटाईन डेला तुमच्या जोडीदाराला द्या या खास वस्तू
व्हॅलेंटाईन डे हा असा दिवस ज्या दिवशी तुम्ही तुमचे प्रेम आणि भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करू शकता. या दिवशी एकमेकांना गिफ्ट दिले जातात. पण तुम्ही या व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट न देता तुमच्या जोडीदारासाठी काही खास गोष्टी करू शकता ज्यामुळे ते अधिक आनंदी होतील.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 13, 2025
- 7:10 pm
कसा निर्माण होतो कालसर्प दोष? जाणून घ्या कारणे आणि उपाय
ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कालसर्प दोष का लागतो? त्याची लक्षणे आणि उपाय काय आहे ते जाणून घेऊ.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 11, 2025
- 2:02 pm
या ‘प्रॉमिस डे’ला तुमच्या पालकांना करा हे प्रॉमिस, पालकांसोबतचे नाते होईल अधिक घट्ट
प्रॉमिस डे हा केवळ प्रियकर आणि प्रियसी साठीच नाही तर त्या सर्व लोकांसाठी आहे जे आपल्या आयुष्यात खास आहेत. आई वडील हे आयुष्यामध्ये सर्वात जास्त खास असतात. त्यामुळे या प्रॉमिस डे च्या दिवशी तुमच्या पालकांना काही प्रॉमिस आवश्यक करा आणि तुमचे नाते अधिक घट्ट करा.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 11, 2025
- 1:58 pm
ATM ची तोडफोड नाही, चावीने उघडले नाही, तरीही 25 लाख रुपये केले लंपास, कसे? या चोरीने सर्वांनाच हादरवले
खगडिया जिल्ह्यातील बलुही येथे एक अनोखी चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने एटीएम मशीन न फोडता 25 लाख रुपये लंपास केले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 11, 2025
- 1:56 pm
व्हॅलेंटाईन डेला डेटवर जाण्यापूर्वी अशी घ्या चेहऱ्याची काळजी, चेहऱ्यावरून पार्टनरची हटणार नाही नजर
व्हॅलेंटाईन डे साठी तरुण वर्ग सध्या मोठ्या उत्साहात आहे. तरुण वर्ग संपूर्ण व्हॅलेंटाईन आठवडा साजरा करतात. जर तुम्ही या काळात डेटवर जाण्याचा विचार करत असाल तर काही फेस पॅक वापरून तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकतात.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 10, 2025
- 2:35 pm
मुलांसमोर या पाच विषयांवर बोलणे टाळा, मुलांच्या मानसिकतेवर होऊ शकतो परिणाम
मुलांसमोर कोणतीही छोटी गोष्ट बोलताना किंवा वागताना विचार करणे गरजेचे असते. कारण ते पाहून मुले शिकत असतात. त्यामुळे प्रत्येक छोटी गोष्ट मुलांसमोर करताना करताना अतिशय विचारपूर्वक करावी लागते. काही विषय अशे असतात की पालकांनी त्याबद्दल मुलांसमोर कधीही चर्चा करू नये.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 9, 2025
- 3:12 pm