Marathi News Automobile Automatic gear cars in india under 5 lakhs hyundai santro maruti s presso ignistata tiago
Maruti ते Hyundai, किफायतशीर किंमतीत ऑटोमॅटिक गियरवाल्या कार, पाहा यादी
भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये अनेक कार उपलब्ध आहेत, ज्या वेगवेगळ्या प्राइस सेगमेंटमध्ये येतात, परंतु आज आम्ही तुम्हाला काही खास कारच्या पर्यायांबद्दल सांगणार आहोत, ज्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात.
1 / 6
भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये अनेक कार उपलब्ध आहेत, ज्या वेगवेगळ्या प्राइस सेगमेंटमध्ये येतात, परंतु आज आम्ही तुम्हाला काही खास कारच्या पर्यायांबद्दल सांगणार आहोत, ज्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात. यामध्ये अनेक चांगले फीचर्स आहेत आणि गीअर्स वारंवार बदलण्याचा त्रास होत नाही.
2 / 6
Hyundai Santro मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ज्याचे नाव Hyundai Centro AMT Magna आहे. या कारची ऑन-रोड किंमत 6.50 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1086 cc इंजिन देण्यात आले आहे, जे पेट्रोल आणि CNG सह येते. तसेच यात 5 सीटिंग कपॅसिटी आहे.
3 / 6
Renault Kwid ही देखील परवडणारी कार आहे. ही कार ऑटोमॅटिक गियर ट्रान्समिशनसह 5.54 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. रेनॉच्या या कारमध्ये 999 सीसी इंजिन देण्यात आले आहे. यात 67 bhp पॉवर आणि 7 सीटर कपॅसिटी आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार 22.3 kmpl चा मायलेज देते.
4 / 6
Maruti Suzuki S-Presso ही देखील परवडणारी कार आहे. या कारचं AMT व्हेरिएंट फक्त 5.40 लाख रुपयांना खरेदी करता येईल. या कारला 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते आणि हे इंजिन 59 पीएस पॉवर जनरेट करू शकते.
5 / 6
टाटा मोटर्सची ‘सीएनजी’त एन्ट्री
6 / 6
Maruti Suzuki Ignis ही एक कॉम्पॅक्ट कार आहे जी तरुण वर्गात खूप पसंत केली जात आहे. ही कार AMT व्हेरिएंटमध्ये खरेदी केली जाऊ शकते. या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही बी-1 सेगमेंटची क्रॉस हॅचबॅक कार आहे.