होंडा अॅक्टिव्हा केवळ 21,780 रुपयांमध्ये उपलब्ध, एक लिटरमध्ये 55 किमी देते मायलेज

ही सेकंड हँड श्रेणीतील स्कूटर आहे आणि त्याचे पूर्ण नाव होंडा अॅक्टिव्हा 110cc आहे आणि तिची किंमत 21,780 रुपये आहे. Droom वर बुक करण्यासाठी फक्त 499 रुपयांचा पर्याय देण्यात आला आहे.

होंडा अॅक्टिव्हा केवळ 21,780 रुपयांमध्ये उपलब्ध, एक लिटरमध्ये 55 किमी देते मायलेज
होंडा अॅक्टिव्हा केवळ 21,780 रुपयांमध्ये उपलब्ध
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 9:30 PM

नवी दिल्ली : भारतीय बाजारात अनेक प्रकारची स्कूटर उपलब्ध आहेत, जी वेगवेगळ्या किंमतीच्या सेंगमेंटमध्ये आणि विविध वैशिष्ट्यांसह येतात. पण जर तुम्हाला जास्त खर्च न करता स्वस्त स्कूटर खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला होंडा अॅक्टिव्हाबद्दल सांगणार आहोत. ही स्कूटर फक्त 21,780 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. होंडाची ही स्कूटर सेकंड हँड सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे आणि त्यावर सुलभ हप्त्यांचा पर्यायही देण्यात आला आहे. (Available for just Rs 21,780, the Honda Activa offers 55km mileage)

होंडा अॅक्टिव्हा सेकंड हँड स्कूटर Droom नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. ही सेकंड हँड श्रेणीतील स्कूटर आहे आणि त्याचे पूर्ण नाव होंडा अॅक्टिव्हा 110cc आहे आणि तिची किंमत 21,780 रुपये आहे. Droom वर बुक करण्यासाठी फक्त 499 रुपयांचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय ईएमआय विषयी माहितीही वेबसाईटवर देण्यात आली आहे. वेबसाईटने सांगितले आहे की, जर 1 वर्षासाठी कर्ज घेतल्यास कमीत कमी 8 टक्के व्याज असेल तर हफ्ता 1980 रुपये असेल, तर 18 टक्के व्याज असल्यास जास्तीत जास्त हफ्ता 2163 रुपये असू शकतो, जर दोन वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेतल्यावर व्याज 8 टक्के राहिले तर 1063 रुपयांचा हफ्ता असेल, तर 18 टक्के व्याज असेल तर हफ्ता 1246 रुपयांपर्यंत असू शकतो.

होंडा अॅक्टिव्हामध्ये नंबर कुठला आहे?

होंडा अॅक्टिव्हाचे सहाहून अधिक फोटो पोस्ट करण्यात आले आहेत, ज्यात स्कूटरला सर्व अँगलने दाखवण्यात आले आहे. काळ्या रंगात येणारी ही स्कूटर DL9S ऑटोमध्ये नोंदणीकृत आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर 55 किलोमीटरपर्यंत मायलेज देते.

होंडा अॅक्टिव्हाची वैशिष्ट्ये

ही सेकंड हँड अॅक्टिव्हा 109 सीसी इंजिनसह येते. पेट्रोल व्हेरिएंट स्कूटर 55 किलोमीटरचे मायलेज देते. याची क्षमता 5 लिटर पेट्रोल टाकीची आहे. ही स्कूटर 7500 आरपीएमवर 8 बीएचपी पॉवर, तर 5500 आरपीएमवर 9 एनएम टॉर्क जनरेट करते. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही पहिली ऑनर स्कूटर आहे.

सेकंड हँड होंडा अॅक्टिव्हा खरेदी करण्यापूर्वी, त्याबद्दल दिलेली संपूर्ण माहिती वाचा. तसेच, वॉरंटी वगैरेची स्थिती खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. सेकंड हँड स्कूटर मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई केल्यास नुकसान होऊ शकते. स्कूटरवर एक नजर टाका आणि एखाद्या जाणकार मेकॅनिककडून त्याची तपासणी करा. (Available for just Rs 21,780, the Honda Activa offers 55km mileage)

इतर बातम्या

काँग्रेसची मागणी धूडकावली? तीन सदस्यीय प्रभाग प्रस्ताव राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला, शिक्कामोर्तब होणार?

maharashtra forest service result | महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, नगरचा वैभव दिघे राज्यात प्रथम

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.