CNG Bike : Good News, भारतात लॉन्च होतेय जगातील पहिली सीएनजी बाईक, 100 रुपयात पळणार 100 किलोमीटर

CNG Bike : जगातील पहिली CNG Motorcycle भारतीय बाजारात ग्राहकांसाठी लॉन्च होणार आहे. सीएनजी बाइक आणि अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटरशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या.

CNG Bike : Good News, भारतात लॉन्च होतेय जगातील पहिली सीएनजी बाईक, 100 रुपयात पळणार 100 किलोमीटर
CNG BikeImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 4:34 PM

तुम्ही नवीन Bike किंवा Electric Scooter खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोड थांबा. पुढच्या महिन्यात तुमच्यासाठी एक नवीन बाईक आणि एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. आतापर्यंत तुम्ही सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी गाड्या लाइनमध्ये उभ्या असल्याच पाहिलं असेल. पण लवकरच आता ती वेळ बदलणार आहे. तुम्हाला सीएनजी पंपांवर गाड्यांसोबत CNG Bikes रांगेत उभ्या असलेल्या दिसतील. Bajaj CNG Bike शिवाय BMW ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर धमाकेदार एंट्री करणार आहे.

बजाज पुढच्या महिन्यात 5 जुलैला जगातील पहिली सीएनजी बाइक लॉन्च करणार आहे. अजूनपर्यंत या बाईकच्या नावाची पुष्टी झालेली नाही. पण अपेक्षा आहे की, कंपनी 100-150 सीसी सेगमेंटच्या ग्राहकांसाठी बाईक बाजारपेठेत आणेल. ही बाइक रनिंग कॉस्ट 50 टक्क्याने कमी करेल असा कंपनीचा दावा आहे. उदहारण म्हणून लक्षात घ्या, तुमची बाइक एक लीटर फ्यूलमध्ये 50 किलोमीटरचा मायलेज देतेय, तर 100 किलोमीटर पळण्यासाठी 2 लीटर फ्यूल लागेल. 2 लीटर फ्यूलची किंमत 200 रुपये आहे.

बजाजची सीएनजी बाइक रनिंग कॉस्ट 50 टक्क्याने कमी करत असेल, तर 100 किलोमीटर पळण्यासाठी तुम्हाल 100 रुपये खर्च येईल.

BMW CE 04 Electric scooter

बीएमडब्ल्यूची पहिल इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च होणार आहे. पुढच्या महिन्यात 24 जुलैला ही स्कूटर लॉन्च होईल. आतापर्यंत या स्कूटर्सशी संबंधित काही डिटेल्स समोर आलेत. या स्कूटरचा टॉप स्पीड 120kmph असेल. 2.6 सेकंदात ही स्कूटर 0 ते 50 चा वेग पकडेल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.