Marathi News Automobile Best mileage bike in india honda cb shine bajaj platina bajaj ct 110 tvs sports
सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप 5 बाईक, किंमत 60 हजारांहून कमी
पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक जास्तीत जास्त मायलेज देणारी वाहनं खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाल एक लिटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम असलेल्या देशातल्या टॉप मोटारयाकलींबद्दल सांगणार आहोत.