Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेस्ट मायलेज आणि अधिक बूट स्पेसवाल्या टॉप 5 टू व्हीलर्स, किंमत 65000 रुपये

भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये Hero सह अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या टू व्हीलर्स उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या किमतीच्या सेगमेंटमध्ये येतात, परंतु आज आम्ही तुम्हाला काही खास पर्यायांबद्दल सांगणार आहोत, ज्या गाड्या अधिक मायलेजसोबतच अधिक बूट स्पेससह येतात.

| Updated on: Jan 09, 2022 | 6:00 PM
भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये Hero सह अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या टू व्हीलर्स उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या किमतीच्या सेगमेंटमध्ये येतात, परंतु आज आम्ही तुम्हाला काही खास पर्यायांबद्दल सांगणार आहोत, ज्या गाड्या अधिक मायलेजसोबतच अधिक बूट स्पेससह येतात. यामध्ये बाइक आणि स्कूटर दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत 70 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

1 / 5
Hero Pleasure + ची एक्स-शोरूम किंमत 70 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या स्कूटरमध्ये 110.9 cc चे इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये मेटल व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. ही स्कूटर 50 किमी मायलेज देते आणि या स्कूटरचे वजन 104 किलो आहे.

2 / 5
TVS Jupiter अनेक आकर्षक रंगांमध्ये खरेदी करता येईल. या स्कूटरमध्ये 109.7 cc इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही स्कूटर 1 लीटर पेट्रोलमध्ये 50 किमी मायलेज देते. या स्कूटरचे वजन 107 किलो आहे. त्या गाडीची एक्स-शोरूम किंमत देखील 70 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

3 / 5
Honda Dio स्कूटरमध्ये BS-VI इंजिन आणि आकर्षक लुक देण्यात आला आहे. ही स्कूटर काळ्या आणि लाल रंगात उपलब्ध आहे. यात 109.51 cc चे इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही स्कूटर 48 किलोमीटरचे मायलेज देते. या स्कूटरचे वजन 105 किलो आहे. या गाडीची किंमत 66 हजार रुपये आहे.

4 / 5
Hero Splendor Plus मध्ये 97.2cc चे इंजिन देण्यात आले आहे, जे 7.91 bhp चा पॉवर देते. तसेच या बाईकचे वजन 110 किलो आहे. स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 65,610 आहे. ही बाईक 1 लीटर पेट्रोलमध्ये 62 किमी मायलेज देते

5 / 5
Follow us
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.