फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी आणा हिरोची ही आलिशान स्कूटर, 65 किमीच्या मायलेजसह मिळवा ही जबरदस्त ऑफर

आज बाजारात प्रत्येक कंपनीची स्वतःची स्कूटर आहे. यात हिरो, टीव्हीएस, होंडा आणि सुझुकी आहेत. या सर्व कंपन्या नवीन तंत्रज्ञानाने सज्ज स्कूटर बाजारात आणत आहेत.

फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी आणा हिरोची ही आलिशान स्कूटर, 65 किमीच्या मायलेजसह मिळवा ही जबरदस्त ऑफर
फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी आणा हिरोची ही आलिशान स्कूटर
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 5:28 PM

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे दुचाकीवरून चारचाकी गाडीकडे वळणाऱ्या ग्राहकांनी आपले प्लान आता रद्द केले आहेत. दरम्यान, हे सर्व ग्राहक सध्या दुचाकींवरच अधिक अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत भारतात दुचाकी सेगमेंटमध्ये स्कूटरना अधिक पसंती दिली जात आहे. आज बाजारात प्रत्येक कंपनीची स्वतःची स्कूटर आहे. यात हिरो, टीव्हीएस, होंडा आणि सुझुकी आहेत. या सर्व कंपन्या नवीन तंत्रज्ञानाने सज्ज स्कूटर बाजारात आणत आहेत. आज आम्ही आपल्याला हिरोची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर मायस्ट्रोबद्दल सांगणार आहोत. (Bring home this luxurious Hero scooter for just Rs 25,000, get this awesome offer with 65 km mileage)

स्कूटरच्या सुरूवातीच्या किंमतीबद्दल बोलायचे तर आपण ही 61,950 रुपयात खरेदी करू शकता, परंतु ऑन रोड गेल्यानंतर त्याची किंमत थेट 65,811 रुपये होते. मात्र चिंता करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला या स्कूटरच्या सर्वात चांगल्या डीलबद्दल सांगणार आहोत. आपण या स्कूटरला आपल्या घरी अगदी कमी किंमतीत म्हणजेच फक्त 25 हजार रुपये किंमतीत आणू शकता.

स्कूटरमध्ये काय आहे खास

स्कूटरमध्ये आपणास 125cc सिंगल सिलिंडर इंजिन मिळते जे तुम्हाला 9.12 ps ची शक्ती आणि 10.4Nm ची टॉर्क देते. याच्या पुढच्या चाकात आपल्याला डिस्क ब्रेक मिळेल. तर दोन्ही टायर ट्यूबलेस आहेत. मायलेजबद्दल बोलायचे तर मायस्ट्रो 125 स्कूटर आपल्याला एका लिटर पेट्रोलमध्ये सरासरी 65 किमी एवरेज देते. म्हणजेच, ही स्कूटर आपल्याला पेट्रोलच्या वाढत्या किंमतींपासूनसुद्धा सुरक्षित ठेवते.

वेबसाईटवर 25 हजार रुपयात उपलब्ध

कंपनीच्या वेबसाइटवर CARS24 नुसार ही स्कूटर केवळ 25 हजार रुपयांमध्ये विकली जात आहे. स्कूटरच्या माहितीनुसार हे 2015 चे मॉडेल आहे. तसेच ते पहिल्या मालकाचे आहे. आतापर्यंत ही स्कूटर 40,256 किमी चालविली आहे. त्याचबरोबर त्याची नोंदणी दिल्लीतील डीएल -06 आरटीओ कार्यालयात आहे. ही स्कूटर विकत घेतल्यानंतर, आपल्याला हिरो सारखा एक ब्रँड आणि मजबूत मायलेज मिळेल. यासह आपल्याला 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळते जी त्याच्या पार्ट्ससाठी आहे. शिवाय जर स्कूटरमध्ये 7 दिवसात समस्या येत असेल तर आपल्याला संपूर्ण पैसे परत मिळतील. (Bring home this luxurious Hero scooter for just Rs 25,000, get this awesome offer with 65 km mileage)

इतर बातम्या

भाड्यासाठी तगादा लावल्यामुळे हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या, गळफास घेत स्वत:ला संपवलं

पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला, अमरिंदर सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय, सिद्धूंना कोणतं पद?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.