Honda Brio ते Maruti Swift Dzire, 3 लाखांहून कमी किंमतीत 5 टॉप क्लास कार खरेदीची संधी
प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे एखादी कार असावी, मात्र चारचाकी वाहनांच्या किंमतीमुळे लोकांचे कार घेण्याचे स्वप्न अनेकदा पूर्ण होत नाही. अनेकजण एखादी दुचाकी खरेदी करुन दुधाची तहान ताकावर भागवतात.
1 / 6
प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे एखादी कार असावी, मात्र चारचाकी वाहनांच्या किंमतीमुळे लोकांचे कार घेण्याचे स्वप्न अनेकदा पूर्ण होत नाही. अनेकजण एखादी दुचाकी खरेदी करुन दुधाची तहान ताकावर भागवतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही डील्सबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही चांगली कार खरेदी करु शकता.
2 / 6
Hyundai i20 ही सेकंड हँड सेगमेंट कार CarDekho वेबसाइटवर लिस्टेड आहे. तिथे या कारची किंमत 2.50 लाख रुपये आहे. हे स्पोर्ट्स मॉडेल आहे. हे मॉडेल दिल्लीच्या DL2C RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. हे 2012 चे मॉडेल असून डिझेलवर चालते.
3 / 6
Hyundai i10 ही सेकंड हँड कार आहे आणि ते 2013 चं मॉडेल आहे. यामध्ये 1197 सीसीचे इंजिन देण्यात आले असून ही सेकेंड ओनर कार आहे. पेट्रोलवर चालणारी ही कार हरियाणाच्या HR26 RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.
4 / 6

5 / 6
Hyundai i10 ही सेकंड हँड कार आहे आणि ते 2013 चं मॉडेल आहे. यामध्ये 1197 सीसीचे इंजिन देण्यात आले असून ही सेकेंड ओनर कार आहे. पेट्रोलवर चालणारी ही कार हरियाणाच्या HR26 RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.
6 / 6
Maruti Swift Dzire VDI ही मिड साइज हॅचबॅक कार आहे. ही सेकंड हँड सेगमेंट कार असून तिची किंमत 2.87 लाख रुपये आहे. हे 2013 चे मॉडेल आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे, जी सप्टेंबर 2013 मध्ये खरेदी केली होती. ही कार 82,907 किमी धावली आहे. या कारमध्ये 1248 cc चे इंजिन देण्यात आले आहे. यात मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही कार दिल्लीच्या DL1C RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.