बंपर ऑफर! 1 लाखाची बाईक फक्त 40 हजारात

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता.

बंपर ऑफर! 1 लाखाची बाईक फक्त 40 हजारात
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 5:41 PM

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Bajaj Pulsar 150Dts-i in just Rs 40000 check more about it)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 40 हजारात पल्सर बाईक खरेदी करा

CredR वर तुम्हाला केवळ 40 हजार रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Pulsar 150Dts-i बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 150cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Delhi-NCR-Kondli-Extension/Bajaj-Pulsar-150Dts-i/17099) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक दिल्लीत उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता.

Bajaj Pulsar 150Dts-i मधील फिचर्स

Bajaj Pulsar 150 मध्ये 149cc चं 4-स्ट्रोक, 2-वेल्व, ट्विन स्पार्क BSIV कंप्लिट DTS-i इंजिन देण्यात आलं आहे, जे 8 हजार Rpm वर 14 PS पॉवर आणि 6000 Rpm वर 13.4 Nm टॉर्क जनरेट करु शकतं. सोबतच या बाईकच्या फ्रंटला अँटी-फ्रिक्शन बुशसह टेलिस्कॉपिक सस्पेन्शन देण्यात आलं आहे आणि रियरमध्ये 5-वे अॅडजस्टेबल, नायट्रॉक्स शॉक अॅब्सॉर्बर सस्पेन्शन देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये फ्रंटला 240 mm डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये 130mm ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. या बाईकचं कर्ब वेट 144 किलो आणि फ्युल टँक 15 लीटरचा आहे.

हेही वाचा

Vehicle Scrappage Policy | जुनी वाहनं स्क्रॅप करण्यासाठी सरकार प्रोत्साहन निधी देणार

बंपर ऑफर! Maruti Suzuki च्या ‘या’ 6 गाड्यांवर 49,000 रुपयांपर्यंतची सूट

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नाही द्यावी लागणार टेस्ट, वाचा काय आहे सरकारचा नवा नियम

(Buy Bajaj Pulsar 150Dts-i in just Rs 40000 check more about it)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.