Car Insurance : दिवाळीत फटाक्यांमुळे कारचं नुकसान झाल्यास इंश्यूरन्स कंपनीकडून पैसे मिळतात का?

Car Insurance : दिवाळीत फटाक्यांमुळे कारच नुकसान झाल्यास इंश्यूरन्स कंपनीकडून पैसे मिळतात का? तुमच्या मनात हा विचार आला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. फटाक्यांमुळे कारच नुकसान झाल्यास तुम्ही इंश्यूरन्ससाठी कसा क्लेम कराल? कुठल्या परिस्थितीत क्लेम रिजेक्ट होतो? जाणून घ्या.

Car Insurance : दिवाळीत फटाक्यांमुळे कारचं नुकसान झाल्यास इंश्यूरन्स कंपनीकडून पैसे मिळतात का?
Car
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 10:27 AM

तुमच्याकडे कार आहे, तुम्ही इमारतीखाली किंवा गल्लीबोळात कार पार्क केलीय, तिथे फटाक्यांची आतषबाजी सुरु असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. समजा फटाक्यांमुळे तुमच्या कारच नुकसान झालं, तर कंपनीकडून इंश्यूरन्स कव्हर मिळतं का?. हे जाणून घ्या. त्याशिवाय तुम्ही कसा क्लेम करु शकता आणि कुठल्या परिस्थितीत तुमचं इंश्यूरन्स कव्हर रिजेक्ट होतं, त्याबद्दलही जाणून घ्या.

कार इंश्योरेंस पॉलिसीच्या तीन पद्धती आहेत. यात थर्ड-पार्टी कार इंश्योरेंस, स्टँडअलोन पॉलिसी आणि कॉम्प्रिहेंसिव कार इंश्योरेंस. आग किंवा ब्लास्टमुळे कार डॅमेज झाल्यास कॉम्प्रिहेंसिव आणि स्टँडअलोन कार इंश्योरेंस पॉलिसीमध्ये कव्हर मिळतं.

इंश्योरेंस कव्हरसाठी असा करा क्लेम?

जर, तुम्हाला कारसाठी कंपनीकडून इंश्योरेंस कव्हर घ्यायच असेल, तर यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कारमध्ये डॅमेज दिसून येताच लगेच कार इंश्योरेंस कंपनी आणि एंजेटला या गोष्टीची माहिती द्याल. त्यामुळे तुम्हाला लवकर मदत मिळेल. एंजेंट लगेच तुमच्यासाठी अरेंजमेंट करेल.

FIR का करायचा?

कारच नुकसान झाल्यानंतर एफआयआर नोंदवा. पोलिसांना या घटनेची माहिती द्या. आगीमुळे कारच नुकसान झालं असल्यास इंश्योरेंस कंपन्यांकडून एफआयआरची मागणी केली जाते. त्याद्वारे अपघाताची तारीख, वेळ आणि ठिकाण याची योग्य माहिती मिळू शकते.

इंसपेक्शनमध्ये तुमचा क्लेम योग्य आहे, हे कंफर्म झाल्यास त्यानंतर इंश्योरेंस एजंट डॉक्यूमेटेशन सुरु करेल.

इंश्यूरन्स क्लेम रिजेक्ट कधी होतो?

कारच्या बॅटरीमुळे किंवा इलेक्ट्रिक वायरिंग सिस्टमच्या खराबीमुळे कारमध्ये आग लागल्यास कव्हर क्लेम रिजेक्ट होतो.

त्याशिवाय AC किंवा LPG गॅस किट चेंज करताना टाइम किंवा सेटिंग दरम्यान चूक होऊन आग लागल्यास इंश्योरेंस कंपनी क्लेम रिजेक्ट करते.

कारमध्ये इंटरनल इशू, ऑईल लीक किंवा ओवरहीटिंग सारखी अडचण असेल, त्यामुळे कारच नुकसान झाल्यास इंश्योरेंस कव्हर मिळत नाही.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.