Hero Motocorp कडून मार्चमध्ये 4.50 लाख टू व्हीलर्सची विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट

हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) गेल्या मार्च 2022 मध्ये 4,15,764 दुचाकी वाहनांची विक्री केली आहे. तर 34,390 युनिट्सची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीने एकूण 4.50 लाख युनिट्सची विक्री केली आहे.

| Updated on: Apr 03, 2022 | 4:01 PM

1 / 5
 प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

2 / 5
गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्षभराच्या वाढीचा विचार केला असता, या वर्षी कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे. हिरोने गेल्या वर्षी मार्चमध्ये म्हणजेच 2021 मध्ये 5.76 लाख दुचाकी वाहनांची विक्री केली होती.

3 / 5
स्प्लेंडर सारख्या देशात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या बाईकच्या निर्मात्याने म्हटले आहे की, कोरोना साथरोग निंयत्रणात आल्यानंतर आणि लॉकडाऊन हटवल्याने आता ऑटोमोबाईल बाजार रुळावर येत आहे. या वर्षी 2022-23 मध्ये कंपनी चांगली विक्री करेल अशी अपेक्षा आहे.

4 / 5
एप्रिल 2021 ते मार्च 2022 दरम्यान, कंपनीने नवीन Destini 125 Xtec आणि Xplus 200 4V सह अनेक उत्पादने लॉन्च केली आहेत. या गाड्यांना अजून फार लोकप्रियता लाभलेली नाही. मात्र हिरोचा सेल अजूनही स्प्लेंड, एच एफ डीलक्स, हिरो ग्लॅमर या गाड्यांवर अवलंबून आहे. विक्री अजून वाढवण्यासाठी हिरो नवनवीन प्रयोग करत आहे.

5 / 5
Follow us
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.