फक्त 22 हजार रुपयांत खरेदी करा हिरो स्प्लेंडर, 81 Kmpl चं मायलेज अन् खास ऑफर
ऑफरमध्ये तुम्ही ही बाईक अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. हिरो स्प्लेंडरमध्ये सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे 97.2 सीसीचे आहे. हे इंजिन 8.02PS ची पॉवर आणि 8.05Nm चा टॉर्क निर्माण करते.
Most Read Stories