लोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास?

मार्केटमधील स्पर्धा आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात, ह्युंदाय कंपनी क्रेटा एसयूव्हीमधील (Hyundai Creta SUV) फीचर्स अपडेट करण्याचा विचार करीत आहे.

लोकप्रिय Hyundai Creta अपडेट होणार, जाणून घ्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास?
Hyundai Creta
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 11:07 PM

मुंबई : एसयूव्ही सेगमेंटमधील प्रसिद्ध नाव ह्युंदाय क्रेटा (Hyundai Creta) ही भारतातील आपल्या कारच्या श्रेणीत एक बेस्टसेलर कार ठरली आहे. यावेळी, ह्युंदायने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. क्रेटा एसयूव्हीने आतापर्यंतची देशातील सर्वाधिक विक्री करणारी कार म्हणून मारुती सुझुकी स्विफ्टला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, मारुती सुझुकीने प्रथमच देशातील इतर कोणत्याही ब्रँडसमोर पराभव पत्करत आपले पहिले स्थान गमावले आहे. (Hyundai Creta will be updated, find out what will be special in new model)

गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने स्विफ्टच्या 7,005 युनिट्सची विक्री केली होती, तर ह्युंदायने मे 2021 मध्ये याच काळात क्रेटाच्या 7,527 युनिट विक्रीची नोंद केली आहे. क्रेटा देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून समोर आली आहे. मे 2021 मध्ये मारुती सुझुकीची विक्री घटली. तथापि, कोव्हिड – 19 च्या दुसर्‍या लाटेमुळे बर्‍याच राज्यांत लावण्यात आलेल्या लॉकडाउन आणि निर्बंधाच्या परिस्थितीतही ह्युंदाय क्रेटा आणि मारुती सुझुकी स्विफ्ट या दोन्ही गाड्यांची विक्री चांगली झाली आहे.

ह्युंदाय क्रेटा एसयूव्हीने पाच स्थानांची झेप घेत मे महिन्यात अव्वल स्थान गाठले आहे. सर्व सेगमेंटधील वाहन विक्रीला मोठा फटका बसला असला तरी, या एसयूव्हीने गेल्या महिन्यात चांगले काम केले आहे. मे महिन्यात क्रेटाला ‘इंडियाज बेस्ट सेलिंग कार’ हा किताब मिळाला आहे. एप्रिलमध्ये 12,463 युनिट्सच्या तुलनेत मे महिन्यात ह्युंदायने क्रेटा एसयूव्हीच्या 7,527 वाहनांची विक्री केली आहे.

Creta अपडेट होणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.