Kia EV 6 : भारतात Kia EV 6 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

EV6 देशात किआच्या शाश्वत मोबिलीटी प्रवासाची सुरूवात घडवेल. ही कार वास्तव जगातील ड्रायव्हींगची रेंज देईल.

Kia EV 6 : भारतात Kia EV 6 लाँच,  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Kia EV 6Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 3:50 PM

मुंबई : देशातील सर्वात जलद वाढ होणारी एक कारनिर्माता (Car) कंपनी किआ इंडियाने (Kia India), आज रूपये ला भारतासाठी EV6 च्या सुरूवातीची घोषणा केली 59.95 लाख. असे सुद्धा म्हटले जाते की, किआ इंडियाची मुख्य कंपनी, किआ कॉरपोरेशन शाश्वत मोबिलीटी जागतिक स्तरावर वाढविण्यासाठीचे मोठे पाऊल म्हणून 2027 पर्यंत 14 BEVs ची सुरूवात करेल. भारतीय मार्केट साठी इतर EVs चे किआ इंडिया मूल्यांकन करत आहे आणि 2025 ने मध्ये सुरूवात करावी याकरिता RV बॉडी टाईप मध्ये भारत (India) केंद्रित EV विकसीत करण्याच्या तीच्या योजनेची खात्री करत आहे.

किआ इंडियाची मुख्य कंपनी, किआ कॉरपोरेशन पुढील पाच वर्षांमध्ये तीच्या व्यवसाय कार्यात अंदाजे 22.22 Bn USD (एकूण 28 ट्रिलीयन) ची गुंतवणूक करेल. या गुंतवणूकीचा भाग भारतामध्ये विक्री होणाऱ्या उत्पादनांचा विकास तसेच संरचना सेटअप यामध्ये वापरला जाईल. 2045 पर्यंत शाश्वत मोबिलीटी सोल्युशन प्रोव्हायडर बनणे आणि कार्बन न्युट्रिलीटी प्राप्त करणे हे किआ कॉरपोरेशनचे जागतिक स्वप्न या घोषणेमधून पूर्णत्वास येतांना दिसत आहे. कंपनी तीच्या “बोलते त्याप्रमाणे करते” या शैलीला चालू ठेवत, कंपनीने देशासाठी तीची पहिली BEV – EV6 ची सुरूवात करून भारतामधील शाश्वत मोबिलीटी लीडर बनण्याकडे तीचे परिवर्तन चालू केले आहे.

हे सुद्धा वाचा

तीच्या डिझाईन, दर्जा आणि फिचर्स यांसाठी जागतिक स्तरावर ओळख असलेली किआ BEVs भारतीय मार्केट साठी काही वेगळी नसेल. किआचे नवीन ब्रॅण्डचे तत्वज्ञान – ‘प्ररणा मिळेल अशी वाटचाल’ हे BEVs मध्ये परिवर्तीत होते, तसेच पर्यावरणशास्त्र आणि उत्तम सादरीकरणासह आराम देणारे सुद्धा तत्वज्ञान आहे. मोबिलीटी शाश्वत ठेवत किआ BEVs ‘ड्रायव्हींगचा चित्तथरारक अनुभव’ मात्र कायम ठेवेल.

EV6 देशात किआच्या शाश्वत मोबिलीटी प्रवासाची सुरूवात घडवेल. ही कार वास्तव जगातील ड्रायव्हींगची रेंज देईल, अती जलद चार्जिंग क्षमता देईल, आणि प्रशस्त आणि अत्याधुनिक इंटेरियर सुद्धा देईल. कंपनीला 2022 साठी अपेक्षित संख्यांच्या तुलनेत 3.5 पट म्हणजे 355 बूकिंग प्राप्त होऊन अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे.

सुरूवाती बद्दल बोलतांना, किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ टी-जिन पार्क म्हणाले, “भारतामधील विविध प्रकारचे ग्राहक आम्हाला प्रोत्साहित करतात आणि त्यांच्या आकांक्षांसोबत आमच्या योजना खऱ्या होतात, आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न होतात. आता, भारतामध्ये EV संरचनेचा विकास, निर्मीती आणि आर अँड डी मध्ये आमची गुंतवणूक यांसह आमच्या भारताच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही आमच्या इतर उत्पादनांप्रमाणे अप्रतिम केबिनच्या आतील अनुभव, कंटाळवाणेपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लाँग-रेंज आणि तरीही ड्रायव्हींचा चित्तथरारक अनुभव तोच ठेवण्यासाठी शाश्वत आणि भविष्यवादी BEVs विकसीत करू. आमची देशातील EV ची घोषणा ज्यामध्ये भारत केंद्रित BEV RV बॉडी टाईप मध्ये 2025 मध्ये सुरूवात करण्याचा समावेश आहे ही भारतासाठीची आमची वचनबद्धता आहे आणि भविष्यात इलेक्ट्रीक सादरीकरणासह भारताला नवीन युगातील ग्राहक देण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या शाश्वत भविष्यासाठी भारतीय शासनाकडून मिळत असलेल्या पाठिंबा आमच्या इलेक्ट्रीक व्हेइकलच्या वाटचालीसाठी आधार बनला आहे, हा उद्योग देशामध्ये अजुनही सुरूवातीच्या टप्प्यातच आहे.”

ते पुढे म्हणाले, “जगात उत्तम ठरलेल्या किआ EV6 चे भारतामध्ये इलेक्ट्रीक व्हेइकल मध्ये पदार्पण करणे आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या इतर उत्पादनांप्रमाणेच ती सुद्धा मोठी परिवर्तनशील ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. EV6 इलेक्ट्रीक मोबिलीटीचा आनंद देणार आणि आमच्या ग्राहकांना अप्रतिम असा ड्रायव्हींगचा अनुभव देणार याचा मला विश्वास आहे. तीच्या पर्यावरण पुरक मटेरियल, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक इलेक्ट्रीफाइड पॉवरट्रेन यांसह, EV6 हे दुसरे उत्पादन नसून आमच्या तांत्रीक शक्ती आणि क्षमता यांचे प्रात्यक्षिक आहे.”

जागतिक दृष्ट्या, किआ तीच्या EV संक्रमणाला गती देण्याची योजना करत आहे, ज्याचा उद्देश्य 2027 पर्यंत तीच्या BEV लाईन-अप चे 14 मॉडेल्स विस्तार करणे हा आहे. शिवाय, किआ कॉरपोरेशनने 2030 पर्यंत BEVs ची 1.2 दशलक्ष एवढी विक्री करण्याचे स्वप्न आहे. वरील ध्येय हे कंपनीच्या प्रथम 2020 मध्ये घोषित S योजनेचा भाग आहे. किआ कॉरपोरेशचे 2025 पर्यंत जागतिक EV मार्केट मध्ये 6.6% शेयर आणि पर्यावरण पुरक व्हेइकल मधून विक्रीचा 25% वाटा करण्याचे ध्येय आहे.

किआने जगभरात EVs ची सुरूवात केली आहे जी तीच्या कार्यक्षम पॉवरट्रेन तंत्रज्ञान, अत्याधुनिक फिचर्स आणि भविष्यवादी उपयोगप्रधान डिझाईनने उभी आहे. कंपनीने आधीच तीच्या कामगारांना प्रशिक्षीत करून देशात BEVs चा व्यवस्थित परिचय करून देण्याच्या खात्रीसाठी मूळ स्तरावर तयारी चालू केलेली आहे. कंपनीने तीच्या ग्राहकांसाठी कटकटी शिवाय मालकी देण्यासाठी देशात चार्जिंग संरचना विकसीत करण्यासाठी सुद्धा काम करणे चालू केले आहे.

किआचे उत्तम आणि सर्वात अत्याधुनिक उत्पादन – EV6 दोन प्रकारात भारतामध्ये उपलब्ध असेल – GT लाईन आणि GT-लाईन AWD. जागतिक स्तरावर सन्मानित क्रेडेन्शियल्स आणि ब्रॅण्डचे नवीन तत्वज्ञान ‘अपोझिट्स युनायटेड’ अंतर्गत भूमिका करणाऱ्या पहिल्या किआ सह, EV6 स्पोर्टी इलेक्ट्रीक CUV साठी अत्याधुनिक भारतीय लूकिंगकरिता आकर्षक आणि अनुरूप सादरीकरण देते. EV6 पाच निराळ्या रंगात उपलब्ध होईल:

• मूनस्केप • स्नो-व्हाईट पर्ल • रनवे रेड • ऑरोरा ब्लॅक पर्ल, आणि, • याच ब्लू

EV6 किआ इंडियाकडून आकर्षक ऑफर देईल आणि ती 2022 मध्ये केवळ मर्यादित संख्येतच उपलब्ध होईल. गाडीच्या AWD प्रकाराची डिलीव्हरी या सप्टेंबर पासून सुरू होईल.

किआ EV6 ही पहिली BEV बिल्ट कार आहे जी किआ समर्पित EV प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जो इलेक्ट्रीक-ग्लोबल मोड्युलर प्लॅटफॉर्म (E-GMP) आहे आणि ज्याने देशात EV स्पेस मध्ये किआच्या प्रवासाची सुरूवात केलेली आहे.

तीचे फिचर म्हणजे 800 व्होल्ट अल्ट्रा-फास्ट चार्जिंग क्षमता, 350kW चार्जर चा वापर करून केवळ 18 मिनीटांत 10-80 टक्के चार्ज होते. तीच्या चार्जिंग क्षमतेशिवाय, EV6 भारतामध्ये लाँग-रेंज (77.4kWh) बॅटरी पॅक आहे आणि एकदाच चार्ज करून 528 किलोमीटर रेंज देतो (RWD 77.4 kWh मॉडेल जी WLPT सायकलवर आधारित आहे), जी ग्राहकांमध्ये कंटाळवाणेपणाच्या रेंजकडे लक्ष देते. त्यामध्ये अत्याधुनिक किआची स्मार्ट रिजनरेटीव ब्रेकींग सिस्टीम आहे जी ड्रायव्हींग रेंज आणि कार्यक्षमता अधिक करण्यासाठी कायनेटीक एनर्जी पुनरूत्पादीत करते. EV6 मध्ये चार रिजनरेटीव ब्रेकींग स्तर आहेत, ज्यात ‘आय-पेडल’ ड्रायव्हींग मोड मुळे कार तीच्या ब्रेक पासून अधिकतम एनर्जी जमा करते आणि त्यामुळे ड्रायव्हर ब्रेक पेडल न ढकलता कार हळूवार करता येते. किआ EV6 आकर्षक सादरीकरण देते. शक्तीशाली ऑल-इलेक्ट्रीक मोटरचा 605 Nm टॉर्क इंस्टंटेनियस ऍक्सिलरेशन देतो, तर लो सेंटर ग्रॅव्हीटी स्पोर्टी हँडलिंग देतो ज्यामुळे EV6 ला ड्राईव्ह करण्यासाठी निश्चीतआनंद मिळतो.

किआ EV6 12 शहरांमध्ये 15 निवडक डिलरशीप मध्ये उपलब्ध असेल आणि त्यामध्ये चार्जिंग संरचना उपलब्ध असेल. किआ तीच्या सर्व डिलरशीप मध्ये 150kW चार्जर इंस्टॉल करेल ज्यामुळे ग्राहकांची सुविधा होईल. EV6 मध्ये स्मार्ट चार्जर असेल ज्यामुळे 22Kw चा पीक पॉवर आऊटपुट मिळेल, जो ग्राहकांसाठी प्रमाणित असेल आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी इंस्टॉलेशन मध्ये सहायता विस्तारीत होईल.

इलेक्ट्रीक मोबिलीटी विश्वसनीय, साधी तरीही आकर्षक बनवणे हे किआचे ध्येय आहे. कंपनी सर्वसमावेशक सर्व्हिस पॅकेज देईल, ज्यामुळे EV6 चा कटकटीविना अनुभव येईल. EV6 मध्ये 3 वर्षांची वॉरंटी असेल, अमर्यादित किलोमीटर, आणि 8 वर्षे/1,60,000 किलोमीटर साठी अतिरीक्त बॅटरी कव्हरेज असेल. अतिरीक्त सोयीसाठी,कंपनी 3 वर्षांसाठी राष्ट्रीय महामार्गावर 7 दिवस 24 तास मदत देईल.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.