Mercedes-Benz ची सिंगल चार्जवर 1000 किमी धावणारी इलेक्ट्रिक कार सादर, पाहा Photos

| Updated on: Jan 04, 2022 | 5:19 PM

Highest Driving Range Electric Car: तुम्ही कधी अशी इलेक्ट्रिक कार पाहिली आहे का की जी सिंगल चार्जवर तब्बल 1000 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. नसेल पाहिली तर तुम्हाला ही कार लवकरच बाजारात पाहायला मिळेल.

1 / 5
Highest Driving Range Electric Car: तुम्ही कधी अशी इलेक्ट्रिक कार पाहिली आहे का की जी सिंगल चार्जवर तब्बल 1000 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. नसेल पाहिली तर तुम्हाला ही कार लवकरच बाजारात पाहायला मिळेल. Mercedes Benz या लक्झरी कार उत्पादक कंपनीने अशी कार नुकतीच सादर केली आहे. (फोटो : mercedes-benz.com/en/)

2 / 5
Mercedes Benz Vision EQXX असे या कारचे नाव आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही कार सिंगल चार्जमध्ये 1000km ची ड्रायव्हिंग रेंज देईल. मर्सिडीज बेंझने सांगितले की, 1000 किमी धावण्यासाठी कारच्या बॅटरीमध्ये साठवलेली 95% ऊर्जा वापरली जाते. (फोटो : mercedes-benz.com/en/)

3 / 5
Mercedes Benz ने 3 जानेवारी रोजी त्यांच्या Vision EQXX चे अनावरण केले. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता कंपनीचा अनावरण कार्यक्रम पार पडला. (फोटो : mercedes-benz.com/en/)

4 / 5
कारमध्ये एक मोठा आणि मजबूत बॅटरी पॅक असेल. कंपनीने कारच्या डिझाईनवरही खूप मेहनत घेतली आहे. ही लो प्रोफाईल कार लूकच्या बाबतीतही शानदार दिसत आहे. (फोटो : mercedes-benz.com/en/)

5 / 5
कंपनीचा दावा आहे की एका बॅटरी चार्जवर ही कार 1,000 किमी पेक्षा जास्त रेंज देते, ही कार प्रति 100 किमीसाठी 10 kWh पेक्षा कमी पॉवर वापरेल. (फोटो : mercedes-benz.com/en/)