MG ZS EV 2022 चा फर्स्ट लूक सादर, जाणून घ्या कशी आहे नवीन इलेक्ट्रिक कार

एमजी मोटरने 2020 मध्ये भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार एमजी झेडएस ईव्ही (MG ZS EV) लाँच केली होती. या ईव्हीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता एमजी मोटर लवकरच नवीन झेडएस ईव्ही 2022 लॉन्च करणार असून नुकताच या ईव्हीचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

| Updated on: Feb 05, 2022 | 11:29 AM

1 / 6
एमजी झेडएस ईव्ही 2022 मध्ये अपडेटेड फ्रण्ट फेशिया, एलईडी हेडलॅम्प्स, डीआरएल, नवीन अलॉई व्हील डिझाइन, नवीन बम्पर आणि नवीन टेललाइट डिझाइन असण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त नवीन एमजी झेडएस ईव्हीमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले जाऊ शकतात.

2 / 6
MG ZS EV 2020 : पेट्रोल इंजिनसह एमजी झेडएस प्रमाणेच ईव्हीमध्येदेखील नवीन शार्प एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट्स देण्यात आले आहेत. यामध्ये ग्रिल स्वतंत्रपणे देण्यात आलेलं नाही, यातील ग्रिल बंपरचाच एक भाग आहे आणि तो कारच्या बॉडी कलरमध्ये आहे. बॅक पॅनेलवर असलेल्या प्रोफाइलमध्ये थोडासा बदल देखील केला आहे. यामध्ये अलॉय व्हील्सही अपडेट करण्यात आले आहेत.

3 / 6
MG ZS EV या कारमध्ये कंपनीने 72 kWh ची मोठी बॅटरी वापरली आहे, जी सिंगल चार्जवर 439 किमी रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. या कारचे सध्याचे मॉडेल सिंगल चार्जवर 262 किमीचे अंतर कापू शकते. कंपनीने सांगितले की, पुढच्या वर्षापर्यंत 51 kWh बॅटरी पॅक लॉन्च केला जाईल, जो सिंगल चार्जवर 318 किमीचे अंतर पार करू शकेल.

4 / 6
ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते.

5 / 6
SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

6 / 6
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.