MG च्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ, विक्रीत 145 टक्के वाढ
ब्रिटीश मोटार कार उत्पादक कंपनी एमजीची (MG) इलेक्ट्रिक कार अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, ज्यामुळे तिने 2021 च्या विक्रीत 145 टक्के वाढ केली आहे. ही केवळ एमजीची उपलब्धता नाही तर विक्रीचे हे आकडे लोकांमध्ये इलेक्ट्रिक कारची क्रेझ झपाट्याने वाढत असल्याचेही दर्शवतात.
Most Read Stories