Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलमधून डिलीट झाला फोटो तर असा करा रिकव्हर, सोपी आहे पद्धत

आता डिलीट झालेला फोटो परत मिळवण्यासाठी एक सोपा मार्ग समोर आला आहे. यामुळे तुमच्याकडून डिलीट झालेला फोटो पुन्हा रिकव्हर करता येणार आहे.

मोबाईलमधून डिलीट झाला फोटो तर असा करा रिकव्हर, सोपी आहे पद्धत
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 3:07 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियाच्या या जगात लोक मोठे कॅमेरे घेऊन फिरण्यापेक्षा मोबाईलमध्येच फोटो काढतात. पण फोनमध्ये कधी खूप फोटो झाले की काही फोटो डिलीट करावे लागतात. तर अनेकदा आपल्याकडून चुकून फोटो डिलीट होतो. पण आता डिलीट झालेला फोटो परत मिळवण्यासाठी एक सोपा मार्ग समोर आला आहे. यामुळे तुमच्याकडून डिलीट झालेला फोटो पुन्हा रिकव्हर करता येणार आहे. (mobile app for images how can you recover your lost photos in android phone )

ट्रॅशमधून करू शकता फोटो रिकव्हर

मॉर्डन एनरोइड फोनमध्ये ट्रॅश फोल्डर आहे. म्हणून एखादा फोटो डिलीट झाला तर या फोल्डरमध्ये सहज मिळतो. डिलीट केलेल फोटो तब्बल 15 दिवस या फोल्डरमध्ये असतात. पण यानंतर मात्र डिलीट होतात. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्येही जर ट्रॅशचा पर्याय असेल तर डिलीट झालेले फोटो वेळीच रिकव्हर करा.

Androidphonesoft सॉफ्टवेअर वापरू शकता

Androidphonesoft हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे जो तुमच्या फोनमधून डिलीट झालेला डेटा तुम्हाला परत मिळवून देतो. हा सॉफ्टवेअर तुम्हाल कम्प्युटरवर इन्स्टॉल करावा लागेल. यामध्ये तुम्ही तुमचा फोन यूएसबी केबलद्वारे कम्प्युटरशी कनेक्ट करू शकता. यानंतर सॉफ्टवेअरमध्ये जाऊन तुम्ही फोटो किंवा इतर डेटा रिकव्हर करू शकता.

Litemaster App अॅप

मोबाईलमधून डिलीट झालेले फोटो रिकव्हर करण्यासाठी तुम्ही लिटमास्टर फोटो अॅपही वापरू शकता. हल्ली फोटो रिकव्हरसाठी या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हा अॅप डाऊनलोड करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अॅप तुम्ही मोबाईलमध्ये वापरू शकता. यामध्ये अॅप तुमच्या डिलीट केलेल्या डेटाला स्कॅन करेल आणि पुन्हा रिकव्हर करेल. (mobile app for images how can you recover your lost photos in android phone)

संबंधित बातम्या – 

Signal App मध्ये 8 नवे बदल, WhatsApp ला टक्कर देण्यासाठी लवकर अपडेटेड व्हर्जन

डुअल सेल्फी कॅमेरासह तब्बल 6 कॅमेरे, Moto चा स्वस्तातला 5G फोन लाँच, जाणून घ्या फिचर्स

नागरिकांकडून WhatsApp ऐवजी Signal अ‍ॅपचा वापर, ‘या’ देशात Signal अ‍ॅप कायमस्वरुपी बॅन

(mobile app for images how can you recover your lost photos in android phone)

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.