धमाकेदार स्टाईल आणि फीचर्ससह आज लॉन्च होणार Renault Kiger, सगळ्यात कमी आहे किंमत

सगळ्यात खास म्हणजे Renault Kiger ला नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड 1.0 लिटर तीन सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

धमाकेदार स्टाईल आणि फीचर्ससह आज लॉन्च होणार Renault Kiger, सगळ्यात कमी आहे किंमत
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 8:45 AM

मुंबई : फ्रेंच वाहन निर्माता कंपनी रेनो Renault आज भारतात सगळ्यात लोकप्रिय SUV Kiger भारतात लॉन्च करणार आहे. ही कार निसान मॅग्नाइट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली असून Kia Sonet, Tata Nexon आणि Ford Ecosport सारख्या मोटारींशी स्पर्धा करणार आहे. त्यामुळे कार प्रेमींसाठी ही सुवर्णसंधी आहे. (renault kiger launching 28th january here know the price and feature of this suv)

सगळ्यात खास म्हणजे Renault Kiger ला नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड 1.0 लिटर तीन सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. त्याचबरोबर कंपनी त्याच्या टॉप-एंड रूपांमध्ये CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन टाकण्यात आलं आहे. आता या धमाकेदार कारच्या किंमतीविषयी बोलायचं झालं तर कारची किंमत पाच लाख रुपये असू शकते.

Renault ची ‘ही’ कार ठरणार सर्वात स्वस्त एसयूव्ही?

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची Renault कंपनीसुद्धा किगर (Kiger) नावाची नवी कार बाजारात आणत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.50 लाख आहे. याआधी Nissan Magnite या कंपनीची एसयूव्ही असणारी कार नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2021 पासून या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault तयार करत असलेली Kiger या कारची किंमत सर्वात कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Renault Kiger चं कसं आहे डिझाइन?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे. (renault kiger launching 28th january here know the price and feature of this suv)

संबंधित बातम्या – 

‘या’ 10 बाईक्सची देशात जोरात विक्री; तुमची बाईक कोणती?

4 फेब्रुवारीपासून Tata Safari 2021 साठी बुकींग सुरु होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

दमदार फीचर्ससह भारतात 2021 Jeep Compass लॉन्च, किंमत तब्बल….

(renault kiger launching 28th january here know the price and feature of this suv)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.