Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Renaults offer | रेनॉल्टची जबरदस्त ऑफर, नवीन कार खरेदीवर मिळवा 50 हजारांची सूट..

Renaults offer | गेल्या महिन्याप्रमाणे या वेळीही रेनॉल्ट स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत, एक्सचेंज बेनिफिट्सशिवाय इतर अनेक फायदे ग्राहकांना मिळणार आहेत. या डिस्काउंट ऑफर सप्टेंबरसाठी लागू करण्यात आल्या आहेत. Renault Triber MPV वर सर्वाधिक डिस्काउंट मिळणार असून सोबतच कारच्या मेंटेनन्सवरही डिस्काउंट देण्यात आले आहे.

Renaults offer | रेनॉल्टची जबरदस्त ऑफर, नवीन कार खरेदीवर मिळवा 50 हजारांची सूट..
खरेदीवर बचतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 2:07 PM

Renaults offer | रेनॉल्ट इंडियाने (Renault India) भारतीय ग्राहकांसाठी मोठ्या डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत. आगामी सणासुदीच्या काळात, ग्राहकांना भरपूर डिस्काउंट मिळवता येणार आहे. नवीन रेनॉल्ट कार खरेदीवर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये क्विड (Kwid), आणि किगर (Kyger) कारच्या खरेदीवर या ऑफर जारी केल्या आहेत.

खरेदीवर हा फायदा

ऑफरनुसार, कॅश डिस्काउंटसह कॉर्पोरेट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर आदींचा समावेश आहे. याशिवाय, ग्राहकांना स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत 10,000 रुपयांची सूट आणि रेनॉल्टच्या इझी केअर मेंटेनन्स पॅकेजवर 10 टक्के सूट देखील मिळेल.

रेनॉल्ट ट्रायबर

रेनॉल्ट ट्रायबर ही भारतीय कार बाजारपेठेतील एकमेव सब 4m MPV कार आहे. या कारमध्ये 7 प्रवासी सहज बसू शकतात. Renault Triber 1.0L NAS पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. नवीन ट्रायबर खरेदीवर एकूण 50,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. यामध्ये 15,000 रुपयांची कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांची एक्सचेंज बेनिफिट आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. दुसरीकडे, ट्रायबरच्या फीचर्ससह लिमिटेड एडिशनवर एकूण 35,000 रुपयांची सूट मिळेल.

हे सुद्धा वाचा

रेनॉल्ट क्विड

रेनॉल्ट क्विड दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही जर सप्टेंबरमध्ये नवीन Kwid खरेदी केली तर त्यावर एकूण 35,000 रुपयांपर्यंत बचत होईल. यामध्ये 10,000 चा सेव्हिंग होईल तसेच 1.0 लीटर व्हेरिएंटवर 15,000 आणि 0.8 लीटर व्हेरिएंटवर 10,000 ची बचत होणार आहे. याशिवाय 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळेल.

रेनॉल्ट किगर

तीनही रेनॉल्ट कारमध्ये सर्वात कमी सूट किगरवर उपलब्ध आहे. ऑफरमध्ये मार्च 2022 मध्ये लाँच झालेल्या अपडेटेड कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा समावेश आहे. ही SUV 1.0L NAS पेट्रोल इंजिनसह येते. Renault India ने नवीन Chiger SUV च्या खरेदीवर 10,000 ची कॅश डिस्काउंट ऑफर आणली आहे. याशिवाय कारवर इतर कोणत्याही सवलतीचा समावेश नाही.

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक.