Royal Enfield पुढील वर्षी 4 नव्या बाईक्स लाँच करणार, 650cc पर्यंतचं इंजिन

रॉयल एनफिल्ड हा भारतातील एक लोकप्रिय ब्रँड आहे, जो त्यांच्या क्रूझ बाइक्ससाठी प्रसिद्ध आहे. या वर्षी कंपनीने दोन मोटारसायकली सादर केल्या आहेत आणि येत्या वर्षात म्हणजे 2022 मध्ये कंपनी चार नवीन मोटरसायकल सादर करू शकते.

| Updated on: Dec 26, 2021 | 4:53 PM

1 / 5
Royal Enfield Scram 411 मोटरसायकल ही Royal Enfield Himalayan चं एंट्री-लेव्हल स्क्रॅम्बलर व्हर्जन असेल आणि या बाईकची किंमत कमी असेल. ही बाईक 2022 च्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. ही 411 cc सिंगल सिलेंडर इंजिनसह सुसज्ज बाईक ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा कंपनीला विश्वास आहे. हे इंजिन 24.3bhp आणि 32Nm टॉर्क निर्माण करते.

2 / 5
Royal Enfield Hunter 350 पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सादर केली जाऊ शकतो. ही बाईक Classic 350 आणि Meteor 350 च्या खाली प्लेस केली जाईल. ही बाईक कंपनीच्या नवीन J प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. मोटारसायकल 349cc सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनसह सुसज्ज असण्याची शक्यता आहे जी 20.2bhp आणि 27Nm टॉर्क निर्माण करते.

3 / 5
Royal Enfield Meteor 650 पुढील वर्षाच्या मध्यात सादर केली जाऊ शकते. या 650cc क्रुझरला Super Meteor असे नाव दिले जाऊ शकते. ही बाईक 648cc, पॅरेलल ट्विन-सिलेंडर इंजिनसह सुसज्ज असू शकते जे 47PS पॉवर आणि 52Nm टॉर्क निर्माण करते. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, यात एक राउंड हेडलॅम्प, विंड प्रोटेक्शन व्हायझर, 19 इंचांचं फ्रंट आणि 17 इंचाचं रियर व्हील, रियर फेंडर दिले जाईल. (प्रातिनिधिक फोटो)

4 / 5
Royal Enfield Shotgun 650 देखील पुढील वर्षाच्या मध्यात सादर केली जाऊ शकते. याचं पहिलं कॉन्सेप्ट व्हर्जन सादर करण्यात आलं असून आता लवकरच प्रोडक्शन व्हर्जन लाँच करण्यात येणार आहे. ही इटलीतील 2021 EICMA मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. ही एक बॉबर-स्टाईल मोटरसायकल असेल, जिला शॉटगन असे नाव दिले जाऊ शकते. यात 650cc पॅरेलल ट्विन इंजिन मिळू शकते जे 47bhp आणि 52Nm पीक टॉर्क निर्माण करते. (प्रातिनिधिक फोटो)

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.