5 Star Safety Rating असणारी देशातील सर्वात स्वस्त कार! Video

कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये बाजारात लाँच केले होते. त्यानंतर लगेचच या कारचे सेफ्टी रेटिंग समोर आले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. प्रौढ लोकांच्या संरक्षणात त्याला 17 पैकी 16.45 गुण मिळाले. तर लहान मुलांच्या संरक्षणासाठी त्याला 49 पैकी 40.98 गुण मिळाले.

5 Star Safety Rating असणारी देशातील सर्वात स्वस्त कार! Video
Tata punch safety ratingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 5:52 PM

भारतीय बाजारपेठेत आता कारच्या सुरक्षिततेकडे खूप लक्ष दिले जात आहे. नवीन कार खरेदी करताना कारला किती स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, हेही ग्राहकांना जाणून घ्यायचे असते. अपघात झाल्यास त्यात बसलेले प्रवासी किती सुरक्षित असतील, हे गाडीच्या सेफ्टी रेटिंगवरून दिसून येते. 5 स्टार रेटिंग म्हणजे ही सर्वात सुरक्षित कार आहे. आम्ही तुम्हाला एका परवडणाऱ्या कारबद्दल सांगणार आहोत जी 6 लाखांपेक्षा कमी किंमतीत फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग देते. म्हणजेच फाइव्ह स्टार रेटिंग देणारी ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे.

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती टाटा पंच (Tata Punch) आहे. ही कंपनीची मायक्रो एसयूव्ही आहे, याची किंमत फक्त 6 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये बाजारात लाँच केले होते. त्यानंतर लगेचच या कारचे सेफ्टी रेटिंग समोर आले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये टाटा पंचला फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. प्रौढ लोकांच्या संरक्षणात त्याला 17 पैकी 16.45 गुण मिळाले. तर लहान मुलांच्या संरक्षणासाठी त्याला 49 पैकी 40.98 गुण मिळाले. टाटा पंचमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकरेज आणि एबीएस स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. नेक्सॉन आणि अल्ट्रोजनंतर 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी टाटा पंच ही कंपनीची तिसरी कार आहे.

टाटा पंचमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 1 पीएस पॉवर आणि 2 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअलसह 5 स्पीड AMT गियरबॉक्स देण्यात आला आहे. लवकरच त्यात CNG सुविधाही जोडली जाणार आहे. टाटाच्या या मायक्रो एसयूव्हीची ग्राऊंड क्लिअरन्स 187 mm आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.