काय सांगता! Honda Activa 125 मिळणार अवघ्या 27 हजारांत?, पटापट जाणून घ्या…

पेट्रोलच्या किंमती चढ उतार पाहायला मिळत आहे आणि अशा परिस्थितीत अनेक लोक इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहेत, परंतु जास्त किंमतीमुळे त्यांची इच्छा दाबली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाडी बद्दल सांगणार आहोत.

काय सांगता! Honda Activa 125 मिळणार अवघ्या 27 हजारांत?, पटापट जाणून घ्या...
honda-activa-125-
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 4:03 PM

मुंबई : पेट्रोलच्या किमतीत दिवसेंदिवस चढउतार पाहायला मिळत आहेत आणि अशा परिस्थितीत अनेक लोक इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहेत, परंतु जास्त किमतीमुळे त्यांची इच्छा अपूर्णच राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाडी बद्दल सांगणार आहोत, जिची किंमत 60 हजार रुपयांपेक्षा जास्त असूनही तुम्ही फक्त  27 हजार रुपयांमध्ये ती खरेदी करू शकता. तसेच यावर हप्त्यांचाही म्हणजे EMI चाही पर्याय आहे. कंपनीकडून त्याच्यावर वॉरंटीही मिळते.

काय आहेत फिचर्स

Honda Activa 125 Bikes 24 नावाच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, जिथून ती फक्त तुम्ही 27,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही सेकंड हँड श्रेणीची स्कूटर असून, यामध्ये अनेक चांगले फीचर्स देखील देण्यात आलेत. मिळालेल्या माहितीनुसार, यात 12 महिन्यांची वॉरंटी आणि कॅशबॅक पर्यायसुद्धा मिळत आहे. या डीलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. Honda Activa 125 स्कूटर दिल्लीतील DL-08 RTO येथे नोंदणीकृत आहे. यासोबतच तिचं 13 हजार किलोमीटर रनिंग झालं आहे. हे 2017 चे मॉडेल आहे आणि ही सेकंड ओनर स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये 124 सीसी इंजिन असून, ती एका लिटर पेट्रोलमध्ये 46.5 किमी मायलेज देते. तसेच तिचे वजन 111 किलो आहे. यात 5.3 लीटरची इंधन टाकी आहे. ही स्कूटर 8.5 bhp पॉवर जनरेट करू शकते.

किती आहे वॉरंटी?

या Honda Activa 125 मध्ये 12 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांच्या कॅशबॅकसह काही अटी आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हाला स्कूटर आवडत नसल्यास काही समस्या आल्यास तुम्हाला पैसे परत मिळू शकतात. कोणतीही सेकंड हँड स्कूटर खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. तसेच स्कूटर खरेदी करण्यापूर्वी, त्याची प्रत्यक्ष तपासणी नक्की करा.

इतर बातम्या :

Renault भारतात नवीन SUV लाँच करणार, Hyundai Creta, Kia Seltos आणि MG Astor SUV ला टक्कर

3.34 लाख रुपयांची KTM 390 Duke स्पोर्ट्स बाइक अवघ्या 98000 रुपयांत, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

मारुती अर्टिंगाला टक्कर, Kia ची MPV सज्ज, जाणून घ्या लीक फीचर्स आणि लाँच अपडेट

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.