PHOTO | ऑगस्ट महिना दुचाकी बाजारासाठी शानदार ठरणार, अनेक उत्तम स्कूटर आणि बाईक होणार लाँच
ओला इलेक्ट्रिक स्कूटर व्यतिरिक्त, सिंपल वन, होंडा एनएक्स 200, न्यू रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि बीएमडब्ल्यूची मॅक्सी स्कूटर या महिन्यात लॉन्च होणार आहेत जी अनेक ढासू वैशिष्ट्यांसह येतील.
Most Read Stories