काय बोलता? Toyota Innova Crysta चा वेटिंग पीरियड कमी, वाचा नवी अपडेट

तुम्ही Toyota Innova Crysta घेण्याचा विचार करताय का? असे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण, आता Toyota Innova Crysta ची डिलिव्हरी तुम्हाला पूर्वीपेक्षा लवकर मिळेल. कारण, वेटिंग पीरियड कमी झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

काय बोलता? Toyota Innova Crysta चा वेटिंग पीरियड कमी, वाचा नवी अपडेट
Toyota Innova Crysta Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 4:10 PM

Toyota Innova Crysta ही अनेकांची आवड आहे. तुम्हाला देखील Toyota Innova Crysta घ्यायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, Toyota Innova Crysta यासंदर्भात आमच्याकडे एक नवी पडेट आहे. तुम्ही याला आनंदाची बातमी देखील म्हणू शकतात.

Toyota Innova Crysta ही सर्वात लोकप्रिय गाडीपैकी एक आहे, अर्थातच हे तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हीही Toyota Innova Crysta खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Toyota Innova Crysta तुम्हाला पूर्वीपेक्षा खूप लवकर घरी नेता येईल. कंपनीने वेटिंग पीरियड मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. Toyota Innova Crysta याविषयी पुढे सविस्तर जाणून घ्या.

कंपनीने 2022 मध्ये टोयोटा इनोव्हाचे Hycross मॉडेल लॉन्च केले होते. त्यानंतरही Toyota Innova Crysta ची विक्री सातत्याने चांगली राहिली आहे. त्यामुळे बुकिंग केल्यानंतर डिलिव्हरीसाठी लोकांना बरीच वाट पाहावी लागली. आता ती कमी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Toyota Innova Crysta 3 महिन्यांत घरी आणा

आता Toyota Innova Crysta चा वेटिंग पीरियड फक्त 2 ते 3 महिन्यांवर आला आहे. तर यावर्षी तुम्ही जुलै-ऑगस्टमध्ये बुकिंग केले असते तर तुम्हाला या 7 सीटर कारची डिलिव्हरी 5 महिन्यांत मिळाली असती. जर तुम्ही याचे लोअर व्हेरियंट खरेदी केले तर तुम्हाला 2 महिन्यांच्या आत डिलिव्हरी मिळेल.

Toyota Innova Crysta ची खासियत म्हणजे त्याची इंटिरिअर स्पेस आणि मधल्या रांगेत येणाऱ्या कॅप्टन सीट. फ्लीट ऑपरेटर्सपासून ते मालकांपर्यंत त्यांनाही ते विकत घ्यायला आवडतं.

Innova Crysta GX+

कंपनीने यावर्षी मे महिन्यात इनोव्हाचे आणखी एक व्हेरियंट Innova Crysta GX+ लॉन्च केले होते. ही एक मिड-स्पेसिफिकेशन कार आहे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, याचा वेटिंग पीरियड अद्याप तीन महिन्यांपेक्षा थोडा जास्त काळ सुरू आहे.

Toyota Innova Crysta ची किंमत किती?

Toyota Innova Crysta ची किंमत 20 लाख रुपयांपासून सुरू होते. याची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख ते 26.55 लाख रुपये आहे. यात 2.4 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे 150 एचपीपॉवर आणि 343 न्यूटनचा टॉर्क जनरेट करते. बाजारात तुलनात्मक कार नाही, तरीही आपल्या सेगमेंटमध्ये त्याला आव्हान देण्यासाठी मारुती अर्टिगा, मारुती एक्सएल 6 आणि किआ केरेन्स सारख्या कार आहेत.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.