Yamaha 2022 मध्ये दोन शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या खासियत

जपानी मोटारसायकल कंपनी यामाहा लवकरच आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. या स्कूटर 2022 मध्ये युरोपियन आणि आशियाई बाजारात दाखल होतील. या इलेक्ट्रिक स्कूटरची नावे Yamaha E01 आणि Yamaha E02 अशी असतील.

| Updated on: Dec 29, 2021 | 5:51 PM
जपानी मोटारसायकल कंपनी यामाहा लवकरच आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. या स्कूटर 2022 मध्ये युरोपियन आणि आशियाई बाजारात दाखल होतील. या इलेक्ट्रिक स्कूटरची नावे Yamaha E01 आणि Yamaha E02 अशी असतील. सध्या या स्कूटर एक कॉन्सेप्ट म्हणून सादर केल्या जातील आणि अंतिम मॉडेलमध्ये बरेच नवीन बदल पाहायला मिळतील.

1 / 5
Yamaha ने 2019 च्या टोकियो मोटर शोमध्ये Yamaha E01 आणि Yamaha E02 इलेक्ट्रिक स्कूटर कॉन्सेप्टचे अनावरण केले होते, जे क्लीन एनर्जीच्या दिशेने कंपनीचे पहिले पाऊल होते. (फोटो: क्लीन स्कूटर)

2 / 5
कंपनी हळूहळू इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहे आणि नुकतीच त्यांनी गोगोरोसोबत भागीदारी केली आहे. या कंपनीने आधीच बाजारात पाऊल ठेवलं आहे. (फोटो: क्लीन स्कूटर)

3 / 5
2019 मध्ये, कंपनीने एका व्हर्चुअल प्रोग्राम आयोजित केला होता आणि त्यावेळी या स्कूटर स्क्रीनवर दाखवल्या होत्या, तेव्हापासून E01 आणि E02 सिरीजबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. आता कंपनीची रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम या कॉन्सेप्टला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. (फोटो: क्लीन स्कूटर)

4 / 5
Yamaha E01 आणि Yamaha E02 इलेक्ट्रिक स्कूटरमधील मुख्य फरकाबद्दल बोलायचे झाल्यास, E02 मध्ये रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. याचा अर्थ युजर्सना चांगली ड्राइव्ह रेंज मिळेल. वास्तविक, सिंपल वनमध्ये इनबिल्ट आणि रिमूव्हेबल असे दोन्ही बॅटरी ऑप्शन्स आहेत. ज्याच्या मदतीने युजर्स उत्तम ड्रायव्हिंग रेंज मिळवण्यासाठी बॅटरी फिट करू शकतात. दोन्ही स्कूटरवर दोन जण बसू शकतात. (फोटोः क्लीन स्कूटर)

5 / 5
Follow us
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.