डाऊन पेमेंट न करता घरी आणू शकता सव्वा लाखाची कार; सहा महिन्यांची गॅरंटीही मिळणार

ही कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. किंमत कमी आणि उच्च मायलेजमुळे देशातील मध्यमवर्गीय लोकांकडून या कारला अधिक पसंती दिली जाते. कंपनीने आता काही बदल करून जुन्या अल्टोचे नवे मॉडेल सादर केले आहे.

डाऊन पेमेंट न करता घरी आणू शकता सव्वा लाखाची कार; सहा महिन्यांची गॅरंटीही मिळणार
डाऊन पेमेंट न करता घरी आणू शकता सव्वा लाखाची कार
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 7:41 PM

नवी दिल्ली : प्रवासादरम्यान धूळ-माती, पाऊस आणि वादळचा त्रास कमी करणारी कार खरेदी करण्याचा विचार करताय…. पण तुमचे बजेट खूप कमी आहे. चिंता करू नका. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये अशी कार खरेदी करू शकता. याठिकाणी आम्ही तुम्हाला अशा स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत, जी केवळ 5 सीट क्षमतेचीच नाही, तर या कारची किंमतसुद्धा परवडणारी अर्थात रॉयल एनफील्डपेक्षाही कमी आहे. ही कार म्हणजे मारुती अल्टो. (You can bring home a quarter of a lakh car without down payment; There is also a six-month guarantee)

कारची फ्री डिलिव्हरी

ही कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. किंमत कमी आणि उच्च मायलेजमुळे देशातील मध्यमवर्गीय लोकांकडून या कारला अधिक पसंती दिली जाते. कंपनीने आता काही बदल करून जुन्या अल्टोचे नवे मॉडेल सादर केले आहे. Cars24 नावाच्या वेबसाइटवरून तुम्ही ही मारुती अल्टो फक्त 1,25,984 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. वेबसाईटवर या कारचे 10 फोटो आहेत. ज्यात ही कार सर्व बाजूने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 1,25,984 रुपयांपर्यंत किंमत असलेली ही कार शून्य डाउन पेमेंट पर्यायासह फक्त 2,997 रुपयांच्या मासिक हप्त्याने खरेदी केली जाऊ शकते. Cars24 वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ही कार तुमच्या दारापर्यंत मोफत पोहोच केली जाऊ शकते अर्थात कार डिलिव्हरीसाठी कुठलेही चार्जेस आकारले जात नाहीत. याशिवाय मोफत आरसी हस्तांतरण, 6 महिन्यांची विनामूल्य हमी आणि तृतीय पक्ष विमा देखील विनामूल्य उपलब्ध आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये

ही सेकंड हँड कार आहे आणि तिचा तृतीय पक्ष विमा ऑक्टोबर 2022 पर्यंत वैध आहे. मॅन्युअल ट्रान्समिशनसह येणारी ही कार 64,692 किमी चालली आहे. पेट्रोल व्हेरिएंटसह येणारी कार DL8C RTO मध्ये नोंदणीकृत आहे. तसेच 2011 मध्ये खरेदी केली होती. मारुती अल्टोबद्दल बोलायचे झाले तर त्यात ड्रायव्हरसाठी एअरबॅग देण्यात आली आहे. याला अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देण्यात आले आहे. तसेच मागील पॅनलवर पार्किंग सेन्सर देण्यात आले आहे. त्याचबरोबर 35 लिटरची इंधन टाकी आहे. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला माती, पाऊस आणि वादळात आपल्या कारचे कोणतेही नुकसान होऊ नये असा विचार तुम्ही करीत असाल. तर तुम्ही आणखी वेळ घालवू नका. तुमच्या बजेटचा आणि अपेक्षांचा विचार करता या कारचा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. सर्व वैशिष्ट्ये जाणून घेऊन तुम्ही ही कार खरेदी करू शकता. (You can bring home a quarter of a lakh car without down payment; There is also a six-month guarantee)

इतर बातम्या

Naga Chaitanya Net Worth | नागा चैतन्य आहे कोट्यवधींचा मालक , जाणून घ्या किती आहे त्याची संपत्ती

सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA दसऱ्यापूर्वी 3 टक्क्यांनी वाढणार, आता पगार किती होणार?

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.