-
Marathi News Board Result Registration For Result Marksheet 10th
SSC Result 2026 Maharashtra Board LIVE Link
दहावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल लाईव्ह टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र 10वीचा निकाल (Maharashtra 10th Result 2026) कधी लागणार, याकडे लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलेलं होतं. मेचा शेवटचा आठवडा सुरु झाला रे झाला की तारीख कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते, असं सांगितलं जात होतं. पालक आणि विद्यार्थींचे या निकालाकडे लक्ष आहे. अखेर विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र 10वीचा निकाल www.mahahsscboard.in च्या संकेतस्थळावर त्याचबरोबर tv9marathi.com वर पाहाता येऊ शकतो. दहावीचा निकाल पाहायचा कसा? काय आणि कशी प्रोसेस आहे? हे सोप्पं भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घ्या…
Tv9 मराठीवर 10वीचा निकाल! ही आहे सोप्पी पद्धत
आमच्या वेबसाईटवर नोंदणी करा आणि रिझल्ट डायरेक्ट मेसेजवर येईल
आमच्या वेबसाईटवर नोंदणी करा, रिझल्ट लागला की लगेच मेसेज किंवा ईमेलवर तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळणार
रोल नंबर, नाव, ईमेल आयडी, फोन नंबर या गोष्टी तुम्हाला नोंदणीसाठी लागतील
नोंदणीसाठी एक बॉक्स दिलाय. हा नोंदणीचा बॉक्स आपल्याला टीव्ही9 मराठी 10वी बोर्डाच्या प्रत्येक बातमीत मिळेल
यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा रोल नंबर, नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरून नोंदणी करायची आहे.
नोंदणी विनामूल्य आहे.
आपली माहिती भरायची आणि नोंदणी करायची
माहिती भरताना जो नंबर चालू असेल तोच टाका कारण १०वीचा निकाल लागला रे लागला की लगेच तो रिझल्ट तुम्हाला तुम्ही
दिलेल्या फोन नंबरवर आणि ईमेल आयडीवर लगेच पाठवला जाणार
महाराष्ट्र SSC निकाल 2026 तपासण्यासाठी Tv9 मराठी वेबसाइटला Visit द्या
जेव्हा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वीच्या निकालाची घोषणा करेल, तेव्हा tv9 मराठीच्या tv9marathi.com वेबसाईटला भेट द्या.
होम पेज किंवा करिअर (टीव्ही9 मराठी करिअर) विभागात महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2026 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा किंवा
10वी निकालाच्या लिंकवर थेट होम पेजवर क्लिक करा
आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा आणि सबमिट करा
निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर उपलब्ध होईल.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल tv9मराठीसह अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त इतर काही खासगी संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
www.mahahsscboard.in
tv9marathi.com
www.mahahsscboard.in
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पाहायचा
जेव्हा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वीच्या निकालाची घोषणा करेल, तेव्हा tv9 मराठीच्या tv9marathi.com वेबसाईटला भेट द्या.
होम पेज किंवा करिअर (टीव्ही9 मराठी करिअर) विभागात महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2026 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा किंवा
10वी निकालाच्या लिंकवर थेट होम पेजवर क्लिक करा
आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा आणि सबमिट करा
निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर उपलब्ध होईल.
रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाच्या बाबी
संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे
आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येणार आहे
महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल वेबसाईट