Budget 2023 | मिम्स नाही हो, ह्या तर सर्वसामान्यांच्या बजेटकडून अपेक्षा!

या मिम्स मध्ये नकळत लोकांच्या अपेक्षा दिसून येतायत. अर्थात बजेट म्हणजे सर्वसामान्यांच्या अपेक्षा तर असणारच. खिशाला परवडेल अशी प्रत्येक गोष्ट असावी, खर्च करूनही हातात काहीतरी राहावं ही माफक मागणी!

Budget 2023 | मिम्स नाही हो, ह्या तर सर्वसामान्यांच्या बजेटकडून अपेक्षा!
Budget 2023 memesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 6:49 PM

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. 10 ऑक्टोबर रोजी पुढील आर्थिक वर्षासाठी (2023-24) वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली. 31 जानेवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार असून, अर्थसंकल्प सादर करण्याची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन यंदाचा अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

या सगळ्या आधी अर्थसंकल्पाशी संबंधित मिम्स शेअर करून सोशल मीडियावर लोकांनी धुमाकूळ घातलाय. तुम्ही देखील हे मिम्स बघून खूप हसाल. या मिम्स मध्ये नकळत लोकांच्या अपेक्षा दिसून येतायत. अर्थात बजेट म्हणजे सर्वसामान्यांच्या अपेक्षा तर असणारच. खिशाला परवडेल अशी प्रत्येक गोष्ट असावी, खर्च करूनही हातात काहीतरी राहावं ही माफक मागणी! यात सोशल मीडिया सर्वसामान्यांचा आवाज बनलाय, मिम्स शेअर करत लोकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्यात. बघुयात मिम्सच्या मागे लपलेल्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा.

Non Stop LIVE Update
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा.
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.