Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करतील इकोनॉमिक सर्वे, GDP अनुमानावर लागल्या आहेत सर्वांच्या नजरा

अर्थ संकल्पाआधी आर्थिक सर्वेक्षण संसदेमध्ये सादर केला जाईल, यामध्ये अर्थव्यवस्थेची एकंदरीत स्थिती आणि रणनीतीविषयी जे पावले उचलायची आहेत याबद्दल सल्लामसलत केला जाईल तसेच अनेकदा या अर्थसंकल्पमध्ये जीडीपीला संबोधून केला जाणारा अंदाज अनेकदा योग्य नसतो.

Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करतील इकोनॉमिक सर्वे, GDP अनुमानावर लागल्या आहेत सर्वांच्या नजरा
बजेट 2022
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 12:10 AM

अर्थ संकल्पाआधी आर्थिक सर्वेक्षण( Economic Survey) संसदेमध्ये सादर केला जाईल यामध्ये अर्थव्यवस्थेची (economy) एकंदरीत स्थिती आणि रणनीतीविषयी जे पावले उचलायची आहेत याबद्दल सल्लामसलत केला जाईल तसेच अनेकदा या अर्थसंकल्पमध्ये जीडीपीला (GDP) संबोधून केला जाणारा अनुमान योग्य नसतो. यावेळी अर्थ मंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2021-22साठी इकॉनोमिक सर्वे सोमवारच्या दिवशी सादर करणार आहेत. या आधी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपती यांचे भाषण होईल.सीतारमण मंगळवारी एक एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्प पूर्वी सादर केल्या जाणाऱ्या इकॉनॉमिक सर्वे वर सर्वांची जास्त नजर असते. या सर्वेत सादर केलेली आकडेवारीमुळे पुढील आर्थिक वर्ष साठी घरेलू उत्पादन म्हणजेच जीडीपी बद्दल लावलेल्या अंदाजाचा समावेश असतो.

मागील इकोनॉमिक सर्वे कोविड-19 महामारी दरम्यान सादर केला गेला होता. सध्या देश महामारीच्या बिकट परिस्थितीमधून स्थिरावत आहे आणि सध्या या वर्षी सादर केले जाणारे आर्थिक सर्वेक्षणामध्ये याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळतील ,अशा अनेकांच्या अपेक्षा आहेत. त्याचबरोबर अनेक मोठे क्षेत्र जसे की जीएसटी कलेक्शन आणि कॉरपोरेट मध्ये प्रॉफिट होणे हे तेजीकडे मार्ग दर्शवणारे लक्षण मानले जाते.

सरकार ने नियुक्त केले आहे नवीन CEA

आर्थिक सर्वेक्षण सादर करण्याच्या काही दिवसापूर्वी सरकारने अर्थशास्त्रज्ञ V Anantha Nageswaran यांना मुख्य आर्थिक सल्लागार(सीईए) म्हणून नियुक्त केले आहे.नागेश्वरन यांनी क्रेडिट Suisse Group AG आणि Julius Baer Group यांच्यासोबत कार्य केले आहे.नागेश्वरन हे माजी सीईए केवी सुब्रमण्यन यांच्या जागी या पदावर रुजू होणार आहेत, जे डिसेंबर 2021 मध्ये सीईए पदावरून निवृत्त झाले होते, त्यांचा तीन वर्षाचा कालावधी संपला होता.

आपणास सांगू इच्छितो की, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.हे मोदी सरकार यांच्या दुसऱ्या कार्यकालामधील चौथे सर्वसाधारण अर्थसंकल्प असेल. कोरोनाच्या या महामारी काळ दरम्यात येणारे हे अर्थसंकल्प विशेष ठरणार आहे. सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाला संबंधित अनेकांच्या अनेक मागण्या आहेत तसेच प्रत्येक सेक्टर मधून वेगवेगळ्या अपेक्षा सुद्धा वर्तवण्यात आल्या होत्या.फिनटेक कंपनी ते स्टार्टअप्स आणि बँकिंग ते इन्शुरन्स सेक्टर सगळेजण येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे नजरा लावून बसलेले आहेत. प्रत्येकाला येणाऱ्या अर्थ संकल्पातून काहीतरी सवलत हवी आहे.केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 आधी उद्योग संगठन CII ने रविवारी अर्थमंत्री यांच्याकडून काही मागण्या केलेले आहेत.

Budget 2022: स्टॉक मार्केट आणि म्यूचुअल फंड गुंतवणूकदारांनी, अर्थमंत्र्यांकडे केली ही मागणी, गुंतवणूकदार यांनी लक्षात ठेवाव्यात काही गोष्टी!!

BUDGET EXPECTATION FROM SALARIED CLASS : सर्वसामान्य नौकरदार, मध्यमवर्गीयांना यंदाच्या बजेटकडून काय अपेक्षा?

Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्संना सरकारकडून विशेष पॅकेजची प्रतीक्षा, काय होणार घोषणा?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.