Union Budget 2022 : जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबत काही रोचक माहिती

2016 मध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्पात मोठा बदल झाला. स्वतंत्रपणे मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प रद्द करून सर्वसाधारण अर्थसंकल्पातच विलीन करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परंपरा संपुष्टात आली.

| Updated on: Jan 25, 2022 | 9:57 PM
1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ते अर्थसंकल्प सादर करणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. कारण तेव्हा अर्थ मंत्रालय देखील पंडित नेहरूंकडेच होते.

1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ते अर्थसंकल्प सादर करणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. कारण तेव्हा अर्थ मंत्रालय देखील पंडित नेहरूंकडेच होते.

1 / 4
पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधींनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या  पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत.

2 / 4
2016 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला. तेव्हा अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. 2016 पूर्वी  रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडण्यात येत होता. मात्र  2016 नंतर  सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प देखील विलिन करण्यात आला. यासोबतच अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा संपुष्टात आली.

3 / 4
 देशात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून 6 वेळा आणि उपपंतप्रधान म्हणून 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला. एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

4 / 4
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.