Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर बसल्या कमवा 25 लाख रुपये, 1, 5 आणि 10 रुपयांची नाणी विकून ‘असे’ व्हा लखपती

जर तुमच्याकडे 1 रूपये, 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी असल्यास तुमच्याकडे कमाईची मोठी संधी आहे.

घर बसल्या कमवा 25 लाख रुपये, 1, 5 आणि 10 रुपयांची नाणी विकून 'असे' व्हा लखपती
रिझर्व्ह बँकेकडून बँकेकडून ग्राहकांना डोअरस्टेप सुविधा पुरवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. ग्राहकांच्या घरी किंवा कार्यालयापर्यंत बँकांनी सुविधा द्याव्यात. त्यासाठी संबंधित ग्राहकाने केवळ केवायसीची पूर्तता केली असणे गरजेचे आहे.
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 12:38 PM

नवी दिल्ली : आपण कधी विचार केला आहे की 1 रूपये, 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी तुम्हाला लक्षाधीश बनवू शकतात? जर तुमच्याकडे 1 रूपये, 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी असल्यास तुमच्याकडे कमाईची मोठी संधी आहे. पण अट अशी आहे की, आम्ही ज्या प्रकारची नाणी तुम्हाला सांगत आहोत, तिच नाणी असली पाहिजे. असे बरेच लोक आहेत ज्यांना जुनी नाणी आणि चलने ठेवण्याचा शौक आहे. हा छंद कधीकधी आपल्याला लक्षाधीश बनवू शकतो. (1 rs 5 rupee 10 rupees coins can make you a millionaire here is all process)

इंडियामार्टच्या वेबसाईवर या नाण्यांना लोक 5 ते 10 लाखांच्या किंमतीवर विकत घेत आहेत. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर या वेबसाईवरून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पण या नाण्यांची नेमकी कशी विक्री करायची, जाणून घेऊयात…

जेव्हापासून जगात कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींना अजूनही पगार मिळाले नाहीत. अशात बक्कळ पैसे कमवण्याची ही चांगली संधी आहे. खरंतर, लाख रुपये कमवण्यासाठी बराच वेळ लागतो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचा मार्ग सांगणार आहोत.

सध्या बाजारात 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची मागणी वाढत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ती नाणी आहेत, ज्यांच्यावर वैष्णव देवीचा फोटो छापण्यात आला आहे. या नाण्यांना 2002 मध्ये छापण्यात आलं होतं. देवीचे फोटो हे 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांवर छापण्यात आले आहेत. देवीचा फोटो असल्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे.

या वेबसाइटवर करा ऑनलाईन विक्री

https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

http://www.indiancurrencies.com/

या नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक तब्बल 10 लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. खरंतर, हल्ली अशी नाणी मिळत नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे ती आहेत त्यांच्यासाठी शुभ मानली जातात. देवीचा फोटो असलेली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या नाण्यांची किंमत वाढली आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर देवीचा फोटो असलेली जुनी नाणी आहेत तर तुम्ही ती इंडियामार्टच्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता. नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत.

जगभरात अनेक लोक आहेत ज्यांना जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड आहे. इंडियामार्टवर अनेक लोक अशा जुन्या वस्तूंच्या शोधात येत असतात. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची संधी घालवू नका. (1 rs 5 rupee 10 rupees coins can make you a millionaire here is all process)

संबंधित बातम्या –

आता विमा प्रीमियमवर करा मोठी बचत, ‘या’ 5 पद्धतीने मिळवा कॅशबॅक

1 लाखात सुरू करा ‘हा’ बिझनेस, प्रत्येक महिन्याला कमवाल 8 लाख रुपये

31 मार्चआधीच करून घ्या ही महत्त्वाची कामं, 1 एप्रिलपासून नियम बदलणार…

(1 rs 5 rupee 10 rupees coins can make you a millionaire here is all process)

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.