मोफत गॅस कनेक्शनसाठी 60 लाख अर्ज, मोदी सरकारला लाँचिंगच्या आठवड्यात मोठं यश
जेव्हा ही योजना पहिल्यांदा 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती, तेव्हा पंतप्रधान म्हणाले होते की, गरीब माता आणि बहिणींना आता धुरापासून मुक्तता मिळेल. सहा वर्षे उलटून अजूनही करोडो गरीब कुटुंबे गॅस सिलिंडरच्या सुविधेपासून वंचित असल्याचं समजल्यानंतर मोदींनी उज्ज्वला योजना 2.0 लाँच केली.
Most Read Stories