7th Pay Commission latest news: 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनर्सना आणखी एक गिफ्ट मिळणार?
जुलै महिन्यात महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्यात आली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार आता जून 2021 साठी महागाई भत्ता आणि महागाई रिलीफची घोषणा करू शकते.
Most Read Stories