7th Pay Commission News: : कर्मचाऱ्यांनंतर आता बँकर्ससाठी खुशखबरी, महागाई भत्त्यात ऑगस्टपासून 2.1 टक्के वाढ
वाढीव भत्त्याचा लाभ केवळ ऑगस्ट महिन्यापासून मिळेल. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) च्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांसाठी महागाई भत्ता 27.79 टक्के करण्यात आलाय.
Non Stop LIVE Update
Most Read Stories