आता फक्त चेहऱ्याने Aadhaar Card करू शकता डाऊनलोड, वाचा संपूर्ण प्रोसेस

बर्‍याच ऑनलाइन कामांसाठी 'ऑथेंटिकेशन' साठी आधार नंबर आवश्यक असतो, तुम्ही ई-आधारद्वारे ते सहजपणे करू शकतो.

आता फक्त चेहऱ्याने Aadhaar Card करू शकता डाऊनलोड, वाचा संपूर्ण प्रोसेस
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 12:30 PM

नवी दिल्ली : आपले Aadhaar Card एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे आपल्याला जवळजवळ प्रत्येक कार्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच तुम्ही आपल्या आधार कार्डाशी संबंधित प्रत्येक लहान आणि मोठी माहिती ठेवणे आवश्यक आहे. पण यामध्ये कधी आणि काय आवश्यक आहे हे जाणून घ्या. बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासून आतापर्यंत लसीकरणासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. (aadhaar card download with face authentication here is all details)

डाऊनलोड करा आधार कार्ड

खरंतर, बर्‍याच ऑनलाइन कामांसाठी ‘ऑथेंटिकेशन’ साठी आधार नंबर आवश्यक असतो, तुम्ही ई-आधारद्वारे ते सहजपणे करू शकतो. ई-आधार डाउनलोड करण्यासाठी आधार क्रमांक आणि नावनोंदणी वापरतो. आता आधार कार्ड धारकांसाठी यूआयडीएआय एक नवीन मार्ग घेऊन आला आहे, तुम्ही आता चेहर्‍याद्वारे ई-आधार कार्ड डाउनलोड करू शकता. यासाठी, तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही घरी बसून लॅपटॉपवरुन हे करू शकता.

हा आहे सगळ्यात सोपा मार्ग…

आधार कार्डधारक यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर जाऊन ‘face authentication’ द्वारे आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.

1. सगळ्यात आधी तुम्हाला यूआयडीएआय uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल

2. मुख्यपृष्ठावर, ‘Get Aadhaar Card’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

3. असे केल्यावर, एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे शेवटी आपल्याला ‘face authentication’ हा पर्याय दिसेल, कधीकधी हा पर्याय दिसतो.

4. ‘Face Authentication’ निवडण्यापूर्वी आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल

5. तुम्हाला ऑथेंटिकेशन प्रक्रियेद्वारे चेहरा वेरिफाय करावा लागेल.

6. यानंतर ओकेवर क्लिक करा, हे करताच कॅमेरा सुरू होईल. आपला संपूर्ण चेहरा एका चौकटीत येईल अशा प्रकारे आपल्याला कॅमेरासमोर बसावे लागेल. असे केल्यावर, कॅमेरा आपला फोटो घेईल आणि ही प्रक्रिया येथेच संपेल. (aadhaar card download with face authentication here is all details)

संबंधित बातम्या – 

RBI Monetary Policy : सलग 5 व्या वेळा व्याज दरामध्ये कोणताही बदल नाही, वाचा काय आहे रेपो दर

Gold-Silver Price Today : दरवाढीच्या घोडदौडीला थोडीशी लगाम, सोने-चांदीचे आजचे दर काय?

PPF मध्ये बचत करत असाल तर ही तारीख लक्षात ठेवा, होईल जबरदस्त फायदा

(aadhaar card download with face authentication here is all details)
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.