AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alert : 31 ऑक्टोबरपूर्वी ITR फाईलसह ही चार कामे आटपा, अन्यथा मोठं नुकसान

जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी (HDFC Home Loan) ची विशेष ऑफर या महिन्यात 31 ऑक्टोबर रोजी संपेल. एचडीएफसीने सणांचा हंगाम लक्षात घेऊन गृहकर्जाचे दर कमी केलेत. या अंतर्गत ग्राहक प्रारंभिक 6.70% व्याज दराने गृहकर्ज घेऊ शकतात. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.

Alert : 31 ऑक्टोबरपूर्वी ITR फाईलसह ही चार कामे आटपा, अन्यथा मोठं नुकसान
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 7:26 AM

नवी दिल्ली : आता ऑक्टोबर संपण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत 31 ऑक्टोबरपर्यंत अनेक महत्त्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे. या दरम्यान जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेत (PM KISAN) नोंदणीची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर देखील आहे.

1. HDFC विशेष ऑफर

जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी (HDFC Home Loan) ची विशेष ऑफर या महिन्यात 31 ऑक्टोबर रोजी संपेल. एचडीएफसीने सणांचा हंगाम लक्षात घेऊन गृहकर्जाचे दर कमी केलेत. या अंतर्गत ग्राहक प्रारंभिक 6.70% व्याज दराने गृहकर्ज घेऊ शकतात. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.

2. पीएम किसान योजनेसाठी नोंदणी

पीएम किसान सन्मान निधी योजना (PM KISAN) अंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. जर त्यांनी या काळात स्वतः नोंदणी केली, तर त्यांना दोन हप्ते मिळतील, म्हणजे 4,000 रुपयांचा फायदा होईल.

3. एसबीआय ग्राहक विनामूल्य आयटीआर दाखल करू शकतात

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक आता विनामूल्य आयकर रिटर्न (ITR) दाखल करू शकतात. एसबीआय ग्राहक YONO अॅपवर Tax2Win द्वारे ITR दाखल करू शकतात. एसबीआयने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, तुम्ही योनोवर टॅक्स 2 विनद्वारे हे विनामूल्य करू शकता. ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत आहे.

4. वाहन नोंदणी करा आणि DL चे नूतनीकरण करा

तुमच्या वाहनाची नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि फिटनेस प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला देखील ही कागदपत्रे नूतनीकरण करायची असतील तर ती लवकर करा. तुम्ही असे न केल्यास तुम्हाला अडचणीला सामोरे जावे लागू शकते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि परमिटची वैधता 31 पर्यंत वाढवली होती.

संबंधित बातम्या

इंडसइंड बँकेची डेबिट कार्डावर EMI सुविधा, 24 महिन्यांत कधीही बिल भरता येणार

10 मिनिटात पॅन कार्ड बनवा, येथे अर्ज करा आणि संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

Alert- Stop these four tasks with ITR file before 31st October, otherwise big loss

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...