Amazon App Quiz वर ‘या’ प्रश्नांनी द्या योग्य उत्तरं, थेट 15 हजार रुपये जिंकण्याची संधी

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे क्विझ दररोज सकाळी 8 वाजता सुरू होतं आणि रात्री 12 पर्यंत सुरू राहतं.

Amazon App Quiz वर 'या' प्रश्नांनी द्या योग्य उत्तरं, थेट 15 हजार रुपये जिंकण्याची संधी
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 1:57 PM

Amazon App Quiz : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर (Amazon) डेली क्विझची (Daily App Quiz) नवीन एडिशन सुरू झालं आहे. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आज त्यांच्या ग्राहकांना क्विझमध्ये Amazon Pay Balance वर 15,000 रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे. ही क्विझ अ‍ॅमेझॉनच्या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे क्विझ दररोज सकाळी 8 वाजता सुरू होतं आणि रात्री 12 पर्यंत सुरू राहतं. (amazon app quiz 17 march 2021 chance to win 15 thousand rupees on amazon pay balance)

GK वर आधारित असतात प्रश्न

क्विझमध्ये सामान्य ज्ञान (GK) आणि चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. खास बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य द्यावी लागतील. प्रश्नोत्तरादरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नात चार प्रश्न दिले जातात. आजच्या क्विझच्या विजेत्याचे नाव 18 मार्च रोजी जाहीर केले जाईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून त्याची निवड होईल. काय आहेत हे प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरं जाणून घेऊयात…

प्रश्न – 1) The Jal Shakti Ministry has recently announced that 12 iconic sites including Ajanta Caves & Sanchi Stupa would be transformed into what?

उत्तर – 1) Swachh Tourist Destinations

प्रश्न – 2) With KV Vijayendra Prasad of Baahubali fame as the writer, which of these is director Alaukik Desai’s latest project?

उत्तर – 2) Sita: The Incarnation

प्रश्न – 3) Which company is recalling close to 82,000 electric vehicles globally after 15 reports of fire, involving the vehicles?

उत्तर – 3) Hyundai

प्रश्न – 4) What is the currency of this country?

उत्तर – 4) Krone

प्रश्न – 5) This animal, the state animal of Himachal Pradesh, is also the national animal of which of these countries?

उत्तर – 5) Afghanistan (amazon app quiz 17 march 2021 chance to win 15 thousand rupees on amazon pay balance)

संबंधित बातम्या – 

विमानाने प्रवास करताना ‘हे’ नियम लक्षात ठेवा, नाहीतर थेट प्रवास होईल रद्द

जुनी कार किंवा बाईक असेल तर जास्त पैसे खर्च करायला तयार राहा, वाचा काय आहे scrappage policy

Gold-Silver Rate today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती वाढल्या, वाचा आजचे ताजे दर

(amazon app quiz 17 march 2021 chance to win 15 thousand rupees on amazon pay balance)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.