बीड जिल्ह्यातील मजुराचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना खुलं पत्र
केंद्रीय अर्थसंकल्पातून मजुराला काय अपेक्षा आहेत. त्यासाठी, मजुराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खुलं पत्र लिहिलं आहे.
नमस्कार निर्मला अक्का, मी हणमंत
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात माझं गाव आहे. मी दररोज मोलमजुरीचे करून माझं संसार हाकतो सध्या पुण्यातल्या एका बिल्डिंगच्या कामावर आहे. ठेकेदाराला हडपसर भागात एका इमारतीचे काम मिळालंय . मी आज सकाळी घरून निघतानाच रुमालात भाकरी बांधून कामावर आलो . साईटवर आल्यावर कळालं की सरकारनं काम थांबवलंय ……
पुढील पत्रातील मजकुर जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :