अॅक्सिस बँकेने बदलले FD चे व्याजदर, पटापट तपासा नवे दर
11 महिन्यांपेक्षा 25 दिवस आणि 1 वर्ष 5 दिवसांमध्ये मॅच्युरिटी होणाऱ्या ठेवींवर 5.10%, 1 वर्ष 5 दिवस आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत FD वर 5.10% व्याजदर आहे.
नवी दिल्ली : अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील (FD) व्याजदर बदललेत. नवीन दर 18 मार्चपासून लागू झालेत. अॅक्सिस बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या विविध कालावधीसाठी एफडी देते. या सुधारणेनंतर अॅक्सिस बँक 7 दिवस आणि 29 दिवसांच्यादरम्यान मॅच्युरिटी असलेल्या FD वर 2.50% व्याजदर देते. 30 दिवस आणि 3 महिन्यांपेक्षा कमी FD वर 3% व्याज आणि 3 महिने आणि 6 महिन्यांपेक्षा कमी FD वर 3.5% व्याज मिळते.
बँक 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मुदत ठेवींवर 5.25% व्याज देते
त्याचवेळी अॅक्सिस बँक 6 महिन्यांत आणि 25 दिवसांपेक्षा जास्त 11 महिन्यांनी कमी होणाऱ्या FD साठी 4.40% व्याज देते. 11 महिन्यांपेक्षा 25 दिवस आणि 1 वर्ष 5 दिवसांमध्ये मॅच्युरिटी होणाऱ्या ठेवींवर 5.10%, 1 वर्ष 5 दिवस आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत FD वर 5.10% व्याजदर आहे. बँक 18 महिन्यांत आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मुदत ठेवींवर 5.25% व्याज देते.
14 ऑगस्टपासून अॅक्सिस बँकेच्या एफडीवर (2 कोटींच्या खाली) नवे व्याजदर
7 दिवस ते 14 दिवस- 2.50% 15 दिवस ते 29 दिवस- 2.50% 30 दिवस ते 45 दिवस – 3% 46 दिवस ते 60 दिवस – 3% 61 दिवस <3 महिने – 3% 3 महिने <4 महिने – 3.5% 4 महिने <5 महिने – 3.5% 5 महिने <6 महिने – 3.5% 6 महिने <7 महिने – 4.40% 7 महिने <8 महिने – 4.40% 8 महिने <9 महिने – 4.40% 9 महिने <10 महिने – 4.40% 10 महिने <11 महिने – 4.40% 11 महिने <11 महिने 25 दिवस – 4.40% 11 महिने 25 दिवस <1 वर्ष – 4.40% 1 वर्ष <1 वर्ष 5 दिवस – 5.10% 1 वर्ष 5 दिवस <1 वर्ष 11 दिवस – 5.15% 1 वर्ष 11 दिवस <1 वर्ष 25 दिवस – 5.10% 1 वर्ष 25 दिवस <13 महिने – 5.10% 13 महिने <14 महिने – 5.10% 14 महिने <15 महिने – 5.10% 15 महिने <16 महिने – 5.10% 16 महिने <17 महिने – 5.10% 17 महिने <18 महिने – 5.10% 18 महिने <2 वर्षे – 5.25% 2 वर्षे <30 महिने – 5.50% 3 वर्षे <5 वर्षे – 5.40% 5 वर्षे ते 10 वर्षे – 5.75%
ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज
निवडक मॅच्युरिटीवर अॅक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 2.5 टक्के ते 6.50 टक्के व्याज मिळेल.
संबंधित बातम्या
Provident Fund मधून पैसे काढताना ही चूक करू नका, 1 लाख काढले तर 11 लाखांचे नुकसान
चव म्हटलं की चितळे! भिलवडीतून सुरू केलेला व्यवसाय जगभर पोहोचवला, कोण आहेत भास्कर चितळे?
Axis Bank changes FD interest rates, check for new rates