Bank Holidays: डिसेंबरमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, पटापट कामं उरका
वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही तुमची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हीही बँकेशी संबंधित कोणत्याही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी डिसेंबरमध्ये बँका किती दिवस कामकाजासाठी बंद राहतील, याची यादी नक्की तपासा.
Most Read Stories