Bank Holiday List | जून महिन्यात 9 दिवस बँका बंद, पाहा पूर्ण यादी

त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर पडल्यात तर तुमची फेरी वाया जाईल. (Bank Holidays list in June 2021)

Bank Holiday List | जून महिन्यात 9 दिवस बँका बंद, पाहा पूर्ण यादी
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 3:32 PM

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊन काळातही अनेकांना महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे जून महिन्यात बँका किती दिवस सुरु राहणार, किती दिवस बंद हे जाणून महत्त्वाचे आहे. जून महिन्यात जवळपास 9 दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे या सुट्ट्यांच्या आधी तुमची महत्त्वाची काम उरकून घ्यावी, असे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. (Bank Holidays List in June 2021 Check complete list here)

आरबीआयकडून यादी जारी

नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यानुसार जून महिन्यात 9 दिवस बंद राहणार आहेत. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार-रविवारी बँकांच्या नियमित सुट्टी होती.

यातील काही सुट्ट्या या राज्यापुरती मर्यादित आहे. तर काही सुट्ट्या या प्रादेशिक बँकांपुरत्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास, तुम्हाला सुट्ट्यांबद्दलची माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर पडल्यात तर तुमची फेरी वाया जाईल.

पाहा पूर्ण यादी

06 जून- रविवार 12 जून- दूसरा शनिवार 13 जून- रविवार 15 जून- मिथुन संक्रांती आणि रझा उत्सव (Aizawl मिझोरम, भुवनेश्वर) मध्ये बँका बंद . 20 जून- रविवार 25 जून- गुरु हरगोविंद जी यांची जयंती- जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद 26 जून- दूसरा शनिवार 27 जून- रविवार 30 जून- रेमना नी (फक्त Aizawl मध्ये बँका बंद राहणार)

यादी बघून करा काम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या यादीनुसार, मे महिन्यात राष्ट्रीय सुट्टी, आठवड्याच्या सुट्ट्या अशा एकत्रित करुन एकूण 12 सुट्ट्या आहेत. नुकतंच याबाबत आरबीआयने rbi.org.in अधिकृत वेबसाईटवर याबाबतची यादी अपलोड केली आहे. त्यानुसार तुमची बँकांची काम सुट्टीची यादी पाहूनच करा, असे आवाहन आरबीआयने केले आहे. (Bank Holidays List in June 2021 Check complete list here)

संबंधित बातम्या : 

Business Ideas : लॉकडाऊन काळात सुरु करा ‘हे’ पाच बिझनेस, काही दिवसात होईल बक्कळ कमाई

How Wife Can Save Your Tax : आयकर वाचवण्यासाठीही पत्नीची भक्कम साथ, जाणून घ्या 3 सोप्या टिप्स

Fixed Deposit Rates : विविध बँकांच्या FD च्या व्याजदरात बदल, काही महिन्यात दुप्पट होतील पैसे

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.