तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर लक्ष द्या, 1 मार्चपासून बँकेत होणार आहे मोठा बदल

1 मार्च 2021 नंतर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाही. काही दिवसांआधीच केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) विलीनीकरण करण्याचं स्पष्ट केलं होतं.

| Updated on: Feb 14, 2021 | 12:57 PM
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये खातं असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 मार्च 2021 नंतर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाही. काही दिवसांआधीच केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) विलीनीकरण करण्याचं स्पष्ट केलं होतं.

1 / 15
यानंतर या दोन्ही बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदामधील ग्राहक झाले. यामुळे 1 तारखेपासून विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेचे (Dena Bank) IFSC कोड बंद आहेत. म्हणजेच ग्राहकांना आता नवा IFSC कोड आवश्यक असणार आहे.

2 / 15
नाही करू शकणार ऑनलाइन व्यवहार ? - सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयएफएससी कोड बदलल्यानंतर ग्राहक ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. बँक ऑफ बडोदाने (BOB) एक पोस्ट शेअर करून यासंबंधी माहिती दिली आहे.

3 / 15
1 मार्च 2021 पासून ई-विजया आणि ई-देना आयएफएससी कोड बंद केले जाणार असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

4 / 15
ग्राहकांवर काय होणार परिणाम ? - आयएफएससी कोड बंद झाल्यानंतर याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. कारण, कुठल्याही ऑनलाईन व्यवहारासाठी तुम्हाला बँकेचा आयएफएससी कोड लागतो.

5 / 15
यामुळे त्वरित तुमचा नवा कोड माहिती करून घ्या अन्यथा 1 फेब्रुवारीपासून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही.

6 / 15
तुम्ही SMS द्वारेही IFSC Code शोधू शकता? - IFSC Code तुम्ही मेसेजकरूनही मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला “MIGR < space > Last 4 digits of the old account number” असा मेसेज करावा लागेल. या मेसेज तुम्ही नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून या 8422009988 वर पाठवा.

7 / 15
मिस्ड कॉल करून आपण हा कोड लागू करू शकता? - सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयएफएससी कोडशी संबंधित तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर 1800 258 1700 वर कॉल करून थेट बँकेशी बोलू शकता.

8 / 15
आयएएफसी कोड(IFSC Code) कसा मिळवाल? - बँकेकडून सिस्टम इंटीग्रेशन दरम्यान ग्राहकांना पाठवलेल्या मॅसेजमध्ये याबाबत माहिती देण्यात आली होती.

9 / 15
1. बँकेच्या वेबसाईटवर जाऊन QR Code स्कॅन करा. 2. कस्टमर केअर हेल्प डेस्क क्रमांक 1800 258 1700 वर संपर्क करा किंवा तुमच्या बँक शाखेत जा.

10 / 15
3. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 8422009988 या क्रमांकावर MIGR <SPACE> जुने खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक एसएमएस करा. या तीन पद्धतीनेही तुम्हाला नविन आयएएफसी कोड (IFSC Code) मिळेल. 1 मार्चपासून या आयएएफसी कोडनेच तुम्ही बँकिंग व्यवहार करु शकता.

3. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 8422009988 या क्रमांकावर MIGR जुने खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक एसएमएस करा. या तीन पद्धतीनेही तुम्हाला नविन आयएएफसी कोड (IFSC Code) मिळेल. 1 मार्चपासून या आयएएफसी कोडनेच तुम्ही बँकिंग व्यवहार करु शकता.

11 / 15
एकापेक्षा जास्त कार्ड घेणं योग्य आहे का? - जितके जास्त कार्ड तुम्ही वापराल तितका जास्त खर्च तुम्हाला आहे.

12 / 15
क्रेडिट आणि डेबिट कार्डसंबंधी अनेक नियम आणि खास वैशिष्ट्ये आहे. पण ही माहिती नसल्यामुळे ग्राहकांना त्याचा अधिक फायदा घेता येत नाही. यासाठी जाणून घेऊयात काय आहे महत्त्वाची वैशिष्ट्ये

13 / 15
जास्त व्याज दर टाळा - क्रेडिट कार्ड तुम्हाला विनामूल्य क्रेडिट सुविधा पुरवते. पण तुम्ही जर हफ्ता चुकवला तर त्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागतात. यामुळे महागडं पेमेंट टाळण्यासाठी, देय वेळेवर देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कार्ड घेताना या बाबी लक्षात असूद्या.

14 / 15
डेबिट कार्डाचा ग्रीन पिन म्हणजे काय?

डेबिट कार्डाचा ग्रीन पिन म्हणजे काय?

15 / 15
Non Stop LIVE Update
Follow us
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.